ठळक बातम्या

मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते छत्री वाटपाचे अनावरण.

📍पालघर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेना चिटणीस चेतन संखे आणि मा. शहर अध्यक्ष सुनिल राऊत यांच्या वतीने पालघर मधील मच्छी विक्रेत्या, भाजी विक्रेत्या गरजू नागरिकांना विनामूल्य छत्रीचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे अनावरण मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ठाणे शहर अध्यक्ष श्री. रवींद्र मोरे उपस्थित होते. या…

Read More

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय – महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा!

📍नवी दिल्ली, दिनांक 04/08/2025 ओबीसी आरक्षणासह नवीन प्रभाग रचनेनुसारच महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका होणार सुप्रीम कोर्टाने आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसारच व ओबीसी आरक्षणासह घेण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे अनेक…

Read More