NH-48 वर माणुसकीचा मृत्यू! पेल्हारजवळ व्यक्तीचा मृतदेह तासन्तास महामार्गावर चिरडला जात राहिला… सलाम त्या ॲम्ब्युलन्स चालकाला, ज्याने माणुसकी जिवंत ठेवली!
पालघर नागरिक | विशेष जनजागृती बातमी…. NH-48 वर माणुसकीचा मृत्यू! पेल्हारजवळ व्यक्तीचा मृतदेह तासन्तास महामार्गावर चिरडला जात राहिला… सलाम त्या ॲम्ब्युलन्स चालकाला, ज्याने माणुसकी जिवंत ठेवली! दिनांक : 05 ऑगस्ट 2026 हे लिहिताना मन सुन्न होत आहे. पत्रकार म्हणून अनेक अपघात पाहिले, अनेक मृत्यू पाहिले; पण पेल्हारजवळ NH-48 वर घडलेली ही घटना मन हेलावून…



