“जनतेचा विश्वास माझी ताकद” “जनता का भरोसा मेरी पहचान
“जनतेचा विश्वास माझी ताकद” “जनता का भरोसा मेरी पहचान” अस्सलाम वालेकुम जय हिंद 🇮🇳 | जय महाराष्ट्र. 🙏 मैं जावेद लूलानिया, माजी नगरसेवक आणि पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या सेवेसाठी उभा आहे। माझं उद्दिष्ट एकच आहे पालघर शहराचा सर्वांगीण विकास आणि जनतेला न्याय. पाणी, रस्ते, गटार, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि शिक्षण…



