कचेरी रोडवर दगडांचा अडथळा – नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे मागणी
पालघर नागरिक न्यूज कचेरी रोडवर दगडांचा अडथळा – नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे मागणी 📍 पालघर | दिनांक: 18 ऑगस्ट 2025 पालघर शहरातील कचेरी रोड परिसरात, वसई विकास बँक व मुद्रा शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या समोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड टाकून ठेवलेले आहेत. यामुळे स्थानिक नागरिक व वाहनधारकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. 🚶♂ नागरिकांची व्यथा. रस्त्यावरून…



