हाजी अरफात शेख यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीसाठी 6 महिन्यांची मुदत.
हाजी अरफात शेख यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीसाठी 6 महिन्यांची मुदत. मुंबई | 27 एप्रिल 2026 (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील ऑटो-रिक्शा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावर अखेर मोठा दिलासा मिळाला असून, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी शिकण्यासाठी चालकांना 6 महिन्यांची मुदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला…



