पालघर रेल्वे पोलीस ठाणे लोहमार्ग आयोजित मोफत आरोग्य शिबीर.
पालघर रेल्वे पोलीस ठाणे लोहमार्ग आयोजित मोफत आरोग्य शिबीर. 2 जानेवारी ते 8 जानेवारी पोलीस रेझिंग डे सप्ताह निमित्तने आरोग्य शिबिराचे आयोजन केले. आज दिनांक 05/01/2026 रोजी11.00 ते 15.20 वाजेपर्यंत पालघर रेल्वे पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन रेझिंग डे निमित्ताने श्री मंगेश उईके जन कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष तसेच त्यांचे सहगण…



