जनतेच्या विश्वासाचे नाव पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब 🌟
जनतेच्या विश्वासाचे नाव पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब 🌟 आजच्या काळात प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे आणि कर्तव्यनिष्ठेने काम करणे सोपे नाही. पोलीस विभागाची जबाबदारी फक्त गुन्हेगारांवर कारवाई करणे नसून समाजात कायद्याचा धाक आणि सामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणेही असते. पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय यतीश देशमुख साहेब हे अशाच अधिकाऱ्यांपैकी एक आहेत, ज्यांनी आपल्या…



