ठळक बातम्या

मुरबे बंदर—जनतेच्या विश्वासावरचा सर्वात मोठा विश्वासघात…!

मुरबे बंदर—जनतेच्या विश्वासावरचा सर्वात मोठा विश्वासघात…! प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| पालघरचा किनारा पुन्हा एकदा जळतोय, पण यावेळी लाटांनी नव्हे — तर शासनाच्या धोरणांनी. मुरबे गावातील जनतेवर सरकारने “विकास” नावाच्या आडून जे काही लादले आहे, ते केवळ एक प्रकल्प नाही, तर लोकशाहीच्या गळ्याला चाकू आहे. JSW कंपनीच्या हातात हात घालून शासनाने मुरबे गावच्या समुद्राला, मातीला आणि…

Read More

सोन्याची दरवाढ थांबेनाच, आजही भाव इतक्या रुपयांनी वाढले, वाचा 24 कॅरेटचे भाव

2025 वर्षे हे गुंतवणुकदारांसाठी गोल्डन टाइम ठरलं आहे. या वर्षात सोन्याच्या दरात 50 टक्के तेजी आली आहे. देशांतर्गंत बाजारात सोनं 1 लाख 20 हजार रुपयांवर पोहोचलं आहे. तर कॉमेक्सवर सोन्याने 4000 डॉलर प्रति औंस पार केले आहे. आजदेखील सोन्याचे दर चांगलेच गगनाला भिडले आहेत. आजचा सोन्याचा दर जाणून घेऊयात. सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. 2008…

Read More

“गुटख्याच्या ट्रकसकट शासन झोपलेलं आहे का?”

गुटखा माफिया धडाडीने, पोलिस सजग — पण शासन बधीर! प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| पालघर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने ४ ऑक्टोबर रोजी केलेली कारवाई ही केवळ गुन्हे उघड करणारी नाही, तर महाराष्ट्र शासनाच्या यंत्रणेला आरसा दाखवणारी आहे. राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही, गुजरातहून गुटख्याचे ट्रक महाराष्ट्राच्या हद्दीत मुक्तपणे फिरत आहेत, टोल नाके पार करत आहेत आणि…

Read More

सोनम वांगचुक की हिरासत को चुनौती पर सुप्रीम कोर्ट का नोटिस, 14 अक्टूबर को सुनवाई

लद्दाख के सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक की हिरासत को चुनौती देने वाली याचिका पर सुप्रीम कोर्ट ने नोटिस जारी किया है. वांगचुक की पत्नी गीतांजलि आंग्मो की याचिका में NSA के तहत उनकी हिरासत को अवैध बताया गया है. जस्टिस अरविंद कुमार और जस्टिस एन वी अंजारिया की बेंच ने याचिका पर केंद्र सरकार, लद्दाख…

Read More

“गोमांसाच्या पिशवीत समाजाचं विवेकबुद्धी मेली!”

भाईंदरवरून बोईसरकडे पुन्हा गोमांसाची तस्करी – फरार युवकाचा धंदा आता आईच्या नावाने सुरू; पैशाच्या नशेत माणुसकीचा अंत सुरूच…   प्रतिक मयेकर, पालघर भाईंदरहून बोईसरपर्यंतचा प्रवास काही अंतराचा असला तरी त्या वाटेवरून एक विषारी प्रवाह वाहतोय — गोमांसाची तस्करीचा. गेल्या महिन्यात रंगेहात पकडला गेलेला युवक अजूनही फरार आहे, पण धंदा थांबलेला नाही. आता त्याच मार्गाने, त्याच…

Read More

रस्त्याचे रस्ताच उरले नाही! शिगाव-खुताड ग्रामपंचायत अंतर्गत वाणी पाडा परिसरातील नागरिकांचा संताप

विकासाच्या नावाखाली खड्ड्यांचा कारभार!” — वाणी पाडा रस्त्याने ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट व्यवस्थेचे केले नागडे प्रदर्शन… प्रतिक मयेकर,पालघर बोईसर| शिगाव-खुताड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाणी पाडा परिसरातील रस्ता आज खड्ड्यांमध्ये पूर्णपणे गाडला गेला आहे. एखाद्या तालुक्याच्या नव्हे तर एखाद्या विस्मृतीत गेलेल्या गावाच्या दुर्दशेचं चित्र इथे पाहायला मिळतं. रस्त्याचं डांबरीकरण झालं, असं कागदावर दाखवलं गेलं, पण प्रत्यक्षात जमिनीवर खड्डेच खड्डे….

Read More

पलघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसामुळे न्यू ताल बिट्स व दांडिया बिट्स कार्यक्रम तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत

पालघर नागरिक अलर्ट. न्यूजदिनांक: 28 सप्टेंबर 2025 पलघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसामुळे न्यू ताल बिट्स व दांडिया बिट्स कार्यक्रम तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. प्रशासन आणि हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. आमदार राजेंद्र गावित यांनी नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे जलभराव, विजेची तारे तुटणे, झाडे पडणे आदी आपत्कालीन…

Read More

ट्रंप के टैरिफ बम से भारतीय बाजार में त्राहिमाम, ताश के पत्ते की तरह बिखरे ये शेयर

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने 1 अक्टूबर, 2025 से सभी ब्रांडेड और पेटेंटेड दवाओं के आयात पर 100 परसेंट टैरिफ लगाया है. इसके अलावा, भारी ट्रकों पर 25 परसेंट और किचन कैबिनेट व संबंधित उत्पादों पर 50 परसेंट टैरिफ लगाने का ऐलान किया है. इसका असर आज भारतीय शेयर बाजार में दिख रहा है. हफ्ते…

Read More

Navratri 2025 Colors List: शारदीय नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत, जाणून घ्या नवरात्रीच्या नऊ दिवसांचे रंग…

नवरात्रीचा पावन सण यंदा २२ सप्टेंबर २०२५, सोमवारपासून सुरू होत आहे आणि याचा समारोप २ ऑक्टोबर २०२५, गुरुवारी विजयादशमीच्या दिवशी होईल. यंदा नवरात्रीची नवमी १ ऑक्टोबरला साजरी केली जाईल तर अष्टमी ३० सप्टेंबरला साजरी केली जाईल. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी माता दुर्गेच्या वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा-अर्चना केली जाते. याशिवाय प्रत्येक दिवसाचा एक खास रंग असतो. अनेक लोक…

Read More