तलावाभोवतीचा वॉकींग ट्रॅक की कचऱ्याचा ट्रॅक? — सरावलीत विकास झोपेत, प्रशासन निद्रिस्त!
प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| सरावली ग्रामपंचायत हद्दीतील तलावाभोवती सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून पेव्हर ब्लॉक, वॉकींग ट्रॅक आणि सेल्फी पॉईंट तयार केला. हा प्रकल्प “आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२३-२४” अंतर्गत करण्यात आला, ठेकेदाराचे नाव, काम पूर्णतेची तारीख आणि अंदाजित खर्च यासह अभिमानाने लावलेला फलक आजही तिथे ताठ उभा आहे. पण फलकाखालील दृश्य…



