सेवा संकल्प अभियानांतर्गत हिरडपाडा आश्रमशाळेत भव्य आरोग्य शिबिर
सेवा संकल्प अभियानांतर्गत हिरडपाडा आश्रमशाळेत भव्य आरोग्य शिबिर ११०० विद्यार्थी व २०० पालक-ग्रामस्थांची आरोग्य तपासणी; शिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावरण व जनजागृतीच्या विविध उपक्रमांनी कार्यक्रमाला रंगत जव्हार, जि. पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील गगनगिरी आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था, जामसर संचलित एकलव्य प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, हिरडपाडा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत लायन्स क्लब…



