घराघरात जाऊन मतदारांचे मॅपिंग करा; BLO अधिकाऱ्यांना कडक सूचना

घराघरात जाऊन मतदारांचे मॅपिंग करा; BLO अधिकाऱ्यांना कडक सूचना मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी 130 पालघर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शेंडगे यांनी सर्व BLO (Booth Level Officer) यांना घराघरात जाऊन मतदारांचे मॅपिंग करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत एका ठिकाणी कॅम्प लावून काम करण्याऐवजी प्रत्येक BLO ने आपल्या कार्यक्षेत्रातील…

Read More

 पार्ट 3.महाराष्ट्र सरकारने गुटख्यावर पूर्ण बंदी आणलेली आहे.

पालघर नागरिक स्पेशल रिपोर्ट | पालघर जिल्हा दिनांक : 11 सप्टेंबर 2025  पार्ट 3.महाराष्ट्र सरकारने गुटख्यावर पूर्ण बंदी आणलेली आहे. पण तरीसुद्धा पालघर जिल्हा आणि गुजरात सीमेवरील तलासरी भागातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो आहे.     तलासरी बॉर्डर हा महाराष्ट्राचा प्रवेशद्वार आहे. इथून रोज गुटख्याच्या गाड्या येतात आणि पालघर जिल्ह्यातील गावोगावी, शहरात, अगदी पान…

Read More

पत्रकार जावेद लुलानिया यांना थेट नाव घेऊन जीवे मारण्याची धमकी…

पत्रकार जावेद लुलानिया यांना थेट नाव घेऊन जीवे मारण्याची धमकी… तक्रार देऊनही अपेक्षित नोंद नाही; पोलिसांवर गंभीर प्रश्न… दिनांक : 06 फेब्रुवारी 2026 | पालघर पालघर येथील पत्रकार व समाजसेवक तसेच ओवेज चिकन शॉपचे मालक जावेद मजीद लुलानिया यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही जावेद लुलानिया यांच्यावर गोळीबार…

Read More

पालघर में विवाद के बाद चर्चा में मुकेश दुबे का नाम, छात्रों की शिकायत पर भी उठे सवाल.

पालघर में विवाद के बाद चर्चा में मुकेश दुबे का नाम, छात्रों की शिकायत पर भी उठे सवाल. पालघर | जावेद लुलानिया. पालघर में हाल ही में घटी एक घटना के बाद बजरंग दल से जुड़े कार्यकर्ता मुकेश दुबे का नाम एक बार फिर चर्चा में आ गया है। जानकारी के अनुसार, कल गोलबिरा क्षेत्र…

Read More

खाजगी महोत्सवाला सरकारी निधी? सुजित पाटील यांचा ठाम आक्षेप; पारदर्शकतेची मागणी

खाजगी महोत्सवाला सरकारी निधी? सुजित पाटील यांचा ठाम आक्षेप; पारदर्शकतेची मागणी पालघर | प्रतिनिधी पालघर तालुक्यात आयोजित करण्यात येणाऱ्या एका खाजगी महोत्सवाला सरकारी निधी देण्याच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुजित पाटील यांनी अधिकृत आक्षेप नोंदवत निधी वितरण प्रक्रियेबाबत पारदर्शकता आणि चौकशीची मागणी केली आहे. महोत्सव हा खाजगी स्वरूपाचा असताना त्यासाठी…

Read More

हार्बर मार्गावरील लोकल प्रवास आता अधिक सुकर होणार आहे.

हार्बर मार्गावरील लोकल प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेले अश्वासन पूर्ण करत नवी मुंबईच्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. बेलापूर/ नेरूळ-उरण मार्गावर सोमवारी म्हणजेच आजपासून आणखी 5 अतिरिक्त रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळं या मार्गावरील एकूण गाड्यांची संख्या 40 वरुन 50 होणार आहे. तसंच, या मार्गावरील दोन स्टेशनही सुरू करण्यात येत…

Read More

मनोर शहरात ईद-ए-मिलादुन्नबी जल्लोषपूर्ण साजरा | Manor, Palghar

📍 मनोर, पालघर | दिनांक: 5 सेप्टेंबर 2025 हुजूर पैगंबर साहेबांच्या 1500 वर्षांच्या जयंतीनिमित्त मनोर शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चालू चौकातून जुलूस काढण्यात आला. या वेळी DySP मॅडम, मनोर पोलीस स्टेशनचे PI रणवीर बयेस व पोलीस कर्मचारी यांनी उत्कृष्ट बंदोबस्त ठेवून कार्यक्रम सुरळीत पार पाडला. मनोरच्या जामा मस्जिदचे इमाम साहेब, मस्जिदचे…

Read More

बोईसरमध्ये शिंदे युवासेनेचा सततचा घोटाळा : “आप्पा कारभार” – आदेशाला केराची टोपली, तरुणांची फसवणूक, पक्षाची प्रतिष्ठा धोक्यात!

बोईसर, प्रतिक मयेकर बोईसर शहर पुन्हा एकदा राजकीय गोंधळाच्या केंद्रस्थानी उभे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून तरुणांना मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले जाते, तर लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. हे पहिल्यांदाच घडत नाही; प्रत्येक वेळी शिंदे गटाचे काही कार्यकर्ते “मीच जिल्ह्याचा पदाधिकारी” किंवा “मंत्रालयाशी जवळचा आहे” असा प्रचार करतात आणि तरुणांची…

Read More

NH-48 मुंबई–अहमदाबाद महामार्ग :निष्काळजीपणामुळे अपघातांची मालिका, जबाबदार कोण?

दिनांक ११  जानेवारी २०२६ मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-48) हा सध्या अपघातांचा सापळा बनत चालला आहे. महामार्गावर वारंवार होणारे अपघात, वाहनांना लागणारी आग, रस्त्यावर तासन्‌तास उभे असलेले खराब ट्रक, अपुरी प्रकाश व्यवस्था आणि वेळेवर तातडीची मदत न मिळणे—या सर्व कारणांमुळे सामान्य प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. हा महामार्ग विकासाचा मार्ग न राहता मृत्यूचा मार्ग…

Read More

Ola, Uber आणि Rapido बाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यनावर काय परिणाम?

Ola, Uber आणि Rapido बाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यनावर काय परिणाम? महाराष्ट्र सरकारने राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात कठोर भूमिका घेत मोठा निर्णय जाहीर केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाला ओला, उबर आणि रॅपिडो (Ola, Uber, Rapido) यांसारख्या अॅप-आधारित कंपन्यांकडून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी…

Read More