पालघर रेल्वे स्टेशन (वेस्ट) परिसरात रस्त्याच्या कडेला फेरीवाले, भाजी-पाला व मासे विक्रेते बसत असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात ट्राफिक जामची समस्या निर्माण होत आहे.
पालघर नागरिक अपडेट | जाग महाराष्ट्र. दिनांक : 9 जानेवारी 2026 पालघर : अर्पिता तिवारी. पालघर रेल्वे स्टेशन (वेस्ट) परिसरात रस्त्याच्या कडेला फेरीवाले, भाजी-पाला व मासे विक्रेते बसत असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात ट्राफिक जामची समस्या निर्माण होत आहे. रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याने रिक्षा व इतर वाहने रस्त्यावरच उभी राहतात. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक…



