पालघर पोलीस दलाची यशस्वी कामगिरी | Palghar News Update
पालघर पोलीसांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले २०,४०,०००/- रुपये किंमतीचे एकूण १०४ मोबाईल केले हस्तगत. पालघर पोलीस दलाची यशस्वी कामगिरी. 📍 पालघर भारत सरकारच्या दुरसंचार विभाग निर्मित CEIR (Central Equipment Identity Register) हा राष्ट्रीय स्तरावरील डेटाबेस आहे. पालघर जिल्हा पोलीस दलाने सदर CEIR पोर्टलचे मदतीने २०,४०,०००/- रूपये किंमतीचे एकूण १०४ मोबाईल शोधण्यात यश मिळवीले. दि.११/०९/२०२५ रोजी…



