मोखाडा हादरलं एसपी देशमुख साहेबांची जिगरबाज कारवाई! अवैध जुगार क्लबवर रेड!
पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज दि. 28 ऑक्टोबर 2025 🟥 मोखाडा हादरलं एसपी देशमुख साहेबांची जिगरबाज कारवाई! अवैध जुगार क्लबवर रेड! पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जुगार आणि मटका क्लब वर अखेर पालघर पोलीस अधीक्षक सतीश देशमुख साहेबांनी थेट कारवाई केली आहे. ही कारवाई म्हणजे भ्रष्टाचार आणि गैरकायदेशीर धंद्यांविरोधात प्रशासनाकडून मिळालेला एक जोरदार संदेश…



