ठळक बातम्या

Javed Lulania

    पालघर :: तलासरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : अवैध विदेशी दारूसह ₹30.79 लाखांचा मुद्देमाल जप्त

    पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज. पालघर :: तलासरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : अवैध विदेशी दारूसह ₹30.79 लाखांचा मुद्देमाल जप्त­ पालघर | दि. 6 ऑगस्ट 2026 पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे दिलेल्या निर्देशानुसार तलासरी पोलिसांनी आणखी एक मोठे यश मिळविले आहे. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी)…

    Read More

      NH-48 वर माणुसकीचा मृत्यू! पेल्हारजवळ व्यक्तीचा मृतदेह तासन्तास महामार्गावर चिरडला जात राहिला… सलाम त्या ॲम्ब्युलन्स चालकाला, ज्याने माणुसकी जिवंत ठेवली!

      पालघर नागरिक | विशेष जनजागृती बातमी…. NH-48 वर माणुसकीचा मृत्यू! पेल्हारजवळ व्यक्तीचा मृतदेह तासन्तास महामार्गावर चिरडला जात राहिला… सलाम त्या ॲम्ब्युलन्स चालकाला, ज्याने माणुसकी जिवंत ठेवली!   दिनांक : 05 ऑगस्ट 2026 हे लिहिताना मन सुन्न होत आहे. पत्रकार म्हणून अनेक अपघात पाहिले, अनेक मृत्यू पाहिले; पण पेल्हारजवळ NH-48 वर घडलेली ही घटना मन हेलावून…

      Read More

        शासनाशी सकारात्मक समन्वयातून पालघर स्टोन क्रशर व क्वारी उद्योगाला नवी दिशा

        शासनाशी सकारात्मक समन्वयातून पालघर स्टोन क्रशर व क्वारी उद्योगाला नवी दिशा कायदेशीर, पारदर्शक व शाश्वत खाणकामासाठी पालघर जिल्हा असोसिएशनचा ऐतिहासिक निर्धार वसई, प्रतिनिधी : अर्पिता तिवारी. पालघर जिल्हा स्टोन क्रशर अँड क्वारी असोसिएशनची संयुक्त बैठक वसई येथे अत्यंत उत्साहपूर्ण, सकारात्मक आणि विधायक वातावरणात संपन्न झाली. उद्योगासमोरील कायदेशीर, पर्यावरणीय व प्रशासकीय अडचणींवर शासनाशी सातत्यपूर्ण संवाद, प्रभावी…

        Read More

          सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पालघर दौऱ्यात रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चहाडे नाका येथील जीवघेण्या खड्ड्यांबाबत नागरिकांच्या भावना मंत्रींपर्यंत पोहोचल्या – दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

          ब्रेकिंग न्यूज | पालघर नागरिक सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पालघर दौऱ्यात रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चहाडे नाका येथील जीवघेण्या खड्ड्यांबाबत नागरिकांच्या भावना मंत्रींपर्यंत पोहोचल्या – दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पालघर | दि. १ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री मा. शिवेंद्रराजे भोसले यांनी आज पालघर जिल्ह्याचा…

          Read More

            पालघर मनोर रोड चहाडे नाका येथे रस्ता दुरुस्तीचा दावा फोल? खड्ड्यात प्रतीकात्मक वृक्ष ठेवून प्रशासनाचे लक्ष वेधले; पोलिसांकडून दमदाटी केल्याचा आरोप.

            पालघर मनोर रोड चहाडे नाका येथे रस्ता दुरुस्तीचा दावा फोल? खड्ड्यात प्रतीकात्मक वृक्ष ठेवून प्रशासनाचे लक्ष वेधले; पोलिसांकडून दमदाटी केल्याचा आरोप. पालघर | दिनांक : ०१ ऑगस्ट २०२६. पालघर–मनोर रोडवरील चहाडे नाका येथील धोकादायक खड्ड्यांच्या प्रश्नावर भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना, पालघर जिल्हाध्यक्ष जावेद मजीद लुलानिया यांच्या नेतृत्वाखाली आज प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी…

            Read More

              पालघर–मनोर रोडवरील चहाडे नाका आजही जीवघेण्याच अवस्थेत; PWD ने पाठविलेले फोटो या रस्त्याचे नाहीत?

              पालघर–मनोर रोडवरील चहाडे नाका आजही जीवघेण्याच अवस्थेत; PWD ने पाठविलेले फोटो या रस्त्याचे नाहीत? पालघर–मनोर रोडवरील चहाडे नाका येथील रस्त्याची परिस्थिती आजही अत्यंत धोकादायक असून, खड्ड्यांची अवस्था पूर्वीपेक्षाही अधिक गंभीर झाल्याचे आज काढलेल्या दिनांक व वेळ नमूद असलेल्या छायाचित्रांमधून स्पष्ट दिसून येत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसून वाहनचालकांच्या जीवितास गंभीर…

              Read More

                पत्र, पाठपुरावा आणि प्रशासनाची कारवाई; पालघर PWD व बोईसर MIDC कडून रस्ते दुरुस्तीला वेग

                पालघर नागरिक | विशेष बातमी पत्र, पाठपुरावा आणि प्रशासनाची कारवाई; पालघर PWD व बोईसर MIDC कडून रस्ते दुरुस्तीला वेग पालघर | ३१ जुलै २०२६   भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना, पालघर जिल्हाध्यक्ष जावेद मजीद लुलानिया यांनी पालघर–मनोर रोड तसेच बोईसर परिसरातील धोकादायक खड्ड्यांबाबत प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा प्रश्न उपस्थित…

                Read More

                प्रशासन जागे होणार की नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागणार?

                PN24 NEWS | विशेष वृत्त दिनांक : 30 जुलै 2026 | पालघर प्रशासन जागे होणार की नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागणार?   पालघर–मनोर रोडवरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात १ ऑगस्ट रोजी ‘खड्ड्यात वृक्षारोपण’ आंदोलन; पालघरकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पालघर | प्रतिनिधी अर्पिता तिवारी. मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-48) ला जोडणाऱ्या पालघर–मनोर मार्गावरील चाहाडे नाका–कोकणेरा–नागझरी–बोईसर या रस्त्याची अवस्था…

                Read More

                पालघर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातमधून महाराष्ट्रात आणला जाणारा सुमारे ₹४७.१३ लाखांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पान मसाला जप्त, दोन आरोपी अटकेत

                पालघर पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातमधून महाराष्ट्रात आणला जाणारा सुमारे ₹४७.१३ लाखांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पान मसाला जप्त, दोन आरोपी अटकेत पालघर, दि. ३० (प्रतिनिधी) : पालघर जिल्हा पोलीस दलाने अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत गुजरातमधून महाराष्ट्रात आणला जाणारा सुमारे ₹४७,१३,३६९ किमतीचा प्रतिबंधित केशरयुक्त पान मसाला जप्त केला. या कारवाईत पान मसाल्यासह ₹२० लाख किमतीचा…

                Read More

                विशेष संपादकीय | पालघर जिल्ह्यात गुन्हेगारांचे वाढते मनोबल… प्रामाणिक पोलिसांचे खच्चीकरण थांबणार कधी? कायद्याचा धाक पुन्हा निर्माण होणार का?

                विशेष संपादकीय | पालघर जिल्ह्यात गुन्हेगारांचे वाढते मनोबल… प्रामाणिक पोलिसांचे खच्चीकरण थांबणार कधी? कायद्याचा धाक पुन्हा निर्माण होणार का? पालघर | विशेष संपादकीय | PN24 न्यूस 29.07.2026.   पालघर जिल्हा वेगाने विकसित होत असला, उद्योग, व्यापार आणि रिअल इस्टेटमध्ये झपाट्याने वाढ होत असली, तरी त्याचबरोबर अवैध धंदे, अमली पदार्थांची तस्करी, चोरी, घरफोड्या, सराफी दुकानांवरील दरोडे,…

                Read More