अंधार कायम… प्रश्नही कायमच! पालघर–बोईसर मार्गावरील पथदिव्यांवर प्रशासनाची अजूनही मौनव्रती;
अंधार कायम… प्रश्नही कायमच! पालघर–बोईसर मार्गावरील पथदिव्यांवर प्रशासनाची अजूनही मौनव्रती; पालघर : पालघर–बोईसर या महत्त्वाच्या मार्गावरील पथदिव्यांचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असताना, प्रशासनाच्या उदासीनतेचे चित्र अजूनही बदललेले नाही. या गंभीर समस्येवर यापूर्वी दोन वेळा वृत्तमाध्यमांतून वास्तव मांडण्यात आले, नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ठळकपणे पुढे आणण्यात आला; मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत दखल घेतली गेली…



