मनोरमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिर – १५२ युनिट रक्त संकलित
मनोर | ७ सप्टेंबर २०२५ ✍ सोहेल खतीब, मनोर ईद-ए-मिलाद (हजरत पैगंबर मोहम्मद ﷺ यांचा वाढदिवस) या पवित्र पर्वाच्या निमित्ताने ‘प्रॉफिट फॉर ऑल’ या अभियानांतर्गत मनोर फलाही तंजीम यांच्या पुढाकाराने रविवारी मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” या संदेशाला अनुसरून शेकडो युवक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या शिबिरात तब्बल…



