ठळक बातम्या

पालघर जिल्ह्यात गुन्हेगारीवर पोलिसांचा कडक प्रहार; गुंतवणूक फसवणूक व घरफोडी प्रकरणात यशस्वी कारवाई.

पालघर जिल्ह्यात गुन्हेगारीवर पोलिसांचा कडक प्रहार; गुंतवणूक फसवणूक व घरफोडी प्रकरणात यशस्वी कारवाई. पालघर : पालघर जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालघर पोलिसांनी कडक पावले उचलत आर्थिक फसवणूक तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावला आहे. शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या RICH 2 MONEY PVT. LTD. या कंपनीमार्फत झालेल्या प्रकरणात एकूण ₹2,35,46,695/-…

Read More

पालघर में कानून-व्यवस्था और ट्रैफिक नियंत्रण को लेकर सकारात्मक बदलाव.

पालघर में कानून-व्यवस्था और ट्रैफिक नियंत्रण को लेकर सकारात्मक बदलाव. पालघर | आज 07.01.2026. पालघर ज़िले में हाल के दिनों में कानून-व्यवस्था को लेकर एक सकारात्मक और भरोसेमंद माहौल दिखाई दे रहा है। पुलिस प्रशासन द्वारा किए जा रहे प्रयासों से यह महसूस किया जा रहा है कि कानून अब केवल काग़ज़ों तक सीमित न…

Read More

बिल्डर माफिया, रॉयल्टी चोरी और मजदूरों की जान से खिलवाड़ — प्रशासन मौन क्यों?

*पालघर नागरिक विशेष रिपोर्ट.* पालघर: प्रतीक मयेकर ☑️पालघर शहर और आसपास के क्षेत्रों में बीते कुछ वर्षों से तेज़ी से ऊँची-ऊँची इमारतें खड़ी हो रही हैं, लेकिन इन निर्माण कार्यों के पीछे बड़े पैमाने पर रॉयल्टी चोरी, अवैध निर्माण और कालाधन सफेद करने का खेल चल रहा है — ऐसा स्थानीय हालात देखकर साफ़ दिखाई…

Read More

अभिनेते भरत जगताप यांना सर्वद फाऊंडेशनचा कलासाधना रत्नसेवा पुरस्कार 

अभिनेते भरत जगताप यांना सर्वद फाऊंडेशनचा कलासाधना रत्नसेवा पुरस्कार  बोईसर येथे समारंभपूर्वक प्रदान. मुंबई, दि (प्रतिनिधी) : डहाणू येथे वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नाट्य चित्रपट वाहिनी अभिनेते दिग्दर्शक भरत दुष्यंत जगताप यांना सर्वद फाऊंडेशनचा कलासाधना रत्नसेवा पुरस्कार औषध तज्ज्ञ, व्याख्याते, डाॅ. महेश अभ्यंकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. सर्वद फाऊंडेशनचा हा पुरस्कार वितरण सोहळा बोईसर येथील…

Read More

पालघर रेल्वे पोलीस ठाणे लोहमार्ग आयोजित मोफत आरोग्य शिबीर.

पालघर रेल्वे पोलीस ठाणे लोहमार्ग आयोजित मोफत आरोग्य शिबीर.  2 जानेवारी ते 8 जानेवारी पोलीस रेझिंग डे सप्ताह निमित्तने आरोग्य शिबिराचे आयोजन केले.   आज दिनांक 05/01/2026 रोजी11.00 ते 15.20 वाजेपर्यंत पालघर रेल्वे पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन रेझिंग डे निमित्ताने श्री मंगेश उईके जन कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष तसेच त्यांचे सहगण…

Read More

३७ वा रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ अंतर्गत मनोर येथे वाहतूक जनजागृती मोहीम..

३७वा रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ अंतर्गत मनोर येथे वाहतूक जनजागृती मोहीम.. मनोर (पालघर) ३७व्या रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. यतीश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा, पालघर यांच्या वतीने मनोर येथे विविध ठिकाणी बॅनर लावून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. या अभियानाअंतर्गत मनोर बस स्टँड परिसरात रिक्षा व टॅक्सी चालकांना वाहतूक…

Read More

पालघर पोलीस दलात “महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन” उत्साहात साजरा

पालघर पोलीस दलात “महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन” उत्साहात साजरा पालघर, दि. 02.01.2026 ( अर्पिता तिवारी) पालघर पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस दलाच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवेचा गौरव करणारा “महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पोलिस परेड मैदान, कोळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?

Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय? मागील काही वर्षांपासून राज्यात शहरांची व जिल्ह्यांची नावे बदलण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. अशातच आता विरार (Virar) शहराच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला असून, विरारचे नाव ‘द्वारकाधीश’ (Dwarkadhish) करण्याचा प्रस्ताव चर्चेत आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या…

Read More

मनोर रोडवर बेकायदेशीर काम कोणाच्या आशीर्वादाने?काम पूर्ण झाले, पण कारवाई कधी होणार? पालघर प्रतिनिधी :

मनोर रोडवर बेकायदेशीर काम कोणाच्या आशीर्वादाने?काम पूर्ण झाले, पण कारवाई कधी होणार? पालघर प्रतिनिधी : वनिता बरड. पालघर–मनोर रोडवर सुरू असलेले बेकायदेशीर काम आता पूर्ण झाले असले, तरी त्यावर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे. काम सुरू असताना या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक वेळा रस्त्यावरच…

Read More

पालघरच्या आठवणींत कोरलेले नाव –SP बाळासाहेब पाटील 🌟

पालघरच्या आठवणींत कोरलेले नाव –SP बाळासाहेब पाटील 🌟 अस्सलाम वालेकुम — जय हिंद — जय महाराष्ट्र. पालघर जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासात काही अधिकारी केवळ पद भूषवून जात नाहीत, तर आपल्या कामातून आणि वागण्यातून जनतेच्या मनावर कायमची छाप उमटवून जातात. भूतपूर्व पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे त्याचे ठळक उदाहरण. आज ते नाशिक येथे कार्यरत असले, तरी पालघरच्या…

Read More