१५ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत वांद्री-डेकाळे धरण, तांदुळवाडी धबधबा व वाघोबा खिंड परिसरात प्रवेशबंदी; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा कडक आदेश.
🚨 प्रशासनाचा इशारा | पालघर नागरिक 🚨 १५ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत वांद्री-डेकाळे धरण, तांदुळवाडी धबधबा व वाघोबा खिंड परिसरात प्रवेशबंदी; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा कडक आदेश. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालघरचे उपविभागीय दंडाधिकारी श्री. श्याम मदनुकर यांनी महत्त्वाचा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.या आदेशानुसार १५ जुलै २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वांद्री-डेकाळे धरण, तांदुळवाडी धबधबा…



