🔥 रविवार स्पेशल – ओवेज चिकन शॉप, पालघर 🔥

🔥 रविवार स्पेशल – ओवेज चिकन शॉप, पालघर 🔥 08 MAR 2025 “जहाँ स्वाद असली और दाम सबसे सस्ते!” 🐔😋 आज रविवार है… और रविवार का असली मज़ा तब ही आता है जब घर में ताज़ा चिकन की खुशबू हो। 🍗 पालघर में कई जगह चिकन के रेट आजकल आसमान छू रहे हैं, लेकिन ओवेज…

Read More

मनोरमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिर – १५२ युनिट रक्त संकलित

मनोर | ७ सप्टेंबर २०२५ ✍ सोहेल खतीब, मनोर ईद-ए-मिलाद (हजरत पैगंबर मोहम्मद ﷺ यांचा वाढदिवस) या पवित्र पर्वाच्या निमित्ताने ‘प्रॉफिट फॉर ऑल’ या अभियानांतर्गत मनोर फलाही तंजीम यांच्या पुढाकाराने रविवारी मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” या संदेशाला अनुसरून शेकडो युवक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या शिबिरात तब्बल…

Read More

पालघरमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार; वाहनासह 51 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त! 

पालघरमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार; वाहनासह 51 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त!  पालघर | जावेद लुलानिया पालघर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत वाहनासह तब्बल 51 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यातील अवैध गुटखा रॅकेटवर मोठा आघात झाल्याचे मानले जात…

Read More

श्रीराम मंदिर ट्रस्ट, पालघर समाजासाठी आदर्श पाऊल.

श्रीराम मंदिर ट्रस्ट, पालघर समाजासाठी आदर्श पाऊल.   श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित विवाह समारंभ आज अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील टोकरणपाडा येथील श्री अजय मेरे व कु. जीजू आडगा (आदिवासी/कोळी समाज) या नवदाम्पत्याचा विवाह दिनांक 25 जानेवारी 2026 दुपारी 12 वाजता श्रीराम मंदिर, पालघर येथे ट्रस्टच्या माध्यमातून…

Read More

होर्मुज से गुजरने वाले जहाजों को देना पड़ेगा टैक्स? ईरान और अमेरिका की बातचीत के बीच ओमान ने दिया ये बयान

होर्मुज से गुजरने वाले जहाजों को देना पड़ेगा टैक्स? ईरान और अमेरिका की बातचीत के बीच ओमान ने दिया ये बयान ओमान ने यूरोपीय अधिकारियों से कहा है कि होर्मुज स्ट्रेट अब पहले की तरह बिना किसी बदलाव के नहीं चल सकता. खबरों के मुताबिक, इस रणनीतिक समुद्री मार्ग से गुजरने वाले जहाजों को भविष्य में…

Read More

सफाळे पश्चिमेतील साईनगर आणि पाटीलवाडा जलमय; कुटुंबे घरांच्या छतावर अडकली, प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची प्रतीक्षा

सफाळे पश्चिमेतील साईनगर आणि पाटीलवाडा जलमय; कुटुंबे घरांच्या छतावर अडकली, प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची प्रतीक्षा पालघर | दि. ७ जुलै २०२६ व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की चारही बाजूंनी पाण्याने वेढा घातला असून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही. अद्याप अनेक ठिकाणी प्रशासनाची मदत पोहोचलेली नसल्याने स्थानिक नागरिकच स्वतःचा जीव धोक्यात घालून दोरखंड आणि बांबूच्या…

Read More

    पालघर जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेबाबत एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.

    पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज  पालघर: अर्पिता तिवारी. पालघर जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेबाबत एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. डहाणू-बोरीवली मेमू ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या २० वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीवर चालत्या ट्रेनमध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ५ वाजून २० मिनिटांनी ही तरुणी मेमू ट्रेनने प्रवास करत होती….

    Read More

    तुकाराम मुंढेंमुळे मिठाई व्यावसायिकांना भरली धडकी; मुंबईत खवा आणि दुग्धजन्य पदार्थांवर FDA ची धडक कारवाई!

    तुकाराम मुंढेंमुळे मिठाई व्यावसायिकांना भरली धडकी; मुंबईत खवा आणि दुग्धजन्य पदार्थांवर FDA ची धडक कारवाई! अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुंबईतील अनेक मिठाई दुकाने, खवा साठवण केंद्रे आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री आस्थापनांवर धडक कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात संशयित व निकृष्ट दर्जाचा खवा…

    Read More

    घराघरात जाऊन मतदारांचे मॅपिंग करा; BLO अधिकाऱ्यांना कडक सूचना

    घराघरात जाऊन मतदारांचे मॅपिंग करा; BLO अधिकाऱ्यांना कडक सूचना मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी 130 पालघर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शेंडगे यांनी सर्व BLO (Booth Level Officer) यांना घराघरात जाऊन मतदारांचे मॅपिंग करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत एका ठिकाणी कॅम्प लावून काम करण्याऐवजी प्रत्येक BLO ने आपल्या कार्यक्षेत्रातील…

    Read More

    मनोर ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या.*लोकांच्या जीवाशी खेळ *

    मनोर ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या.*लोकांच्या जीवाशी खेळ * रिपोर्टर: मनोर रहिवासी दिनांक: 14 ऑगस्ट 2025 मनोर शहरातील ग्रामपंचायतद्वारे पुरवण्यात येणारे पिण्याचे पाणी अत्यंत खराब स्थितीत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की गटरचे पाणी नळात प्रवेश करत आहे. पाणी येताच ते दूषित असून पिण्यास अपुरे आहे. गरीब नागरिकांना रोज पाणी उकळवण्याचे साधन नाही. लोकांना दोन-तीन…

    Read More