‘भुलेश्वरचा राजा’ची मुर्ती कोसळून दोघांच्या मृत्यूनंतर ‘लालबागचा राजा’, ‘मुंबईचा राजा’चा एकत्रितपणे मोठा निर्णय
‘भुलेश्वरचा राजा’ची मुर्ती कोसळून दोघांच्या मृत्यूनंतर ‘लालबागचा राजा’, ‘मुंबईचा राजा’चा एकत्रितपणे मोठा निर्णय मुंबईतील भुलेश्वर येथे शनिवारी ‘भुलेश्वरचा राजा’ गणपती मंडळाची मुर्ती मंडपात नेत असताना झालेल्या अपघातामध्ये मुर्ती पडून दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला. एकीकडे हा अपघात कसा झाला यावरुन स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शी यांनी रस्त्यावरील खड्ड्यांना दोष दिला असून अग्निशमन दलाने मात्र ट्रॉलीच्या रॉडमध्ये तांत्रिक बिघाड…



