पालघर पोलीस दलाची सायक्लोथॉन : फिटनेसच्या संदेशाने गाजली २५ कि.मी.ची दमदार धाव…
प्रतिक मयेकर 📍 पालघर “फिटनेस की डोस, आधा घंटा रोज” हा आरोग्यदायी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालघर पोलीस दलाने दि. २४ ऑगस्ट रोजी भव्य सायक्लोथॉनचे आयोजन केले. भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या सूचनांनुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पालघर जिल्ह्यातील रस्ते सकाळी लवकरच पोलिसांच्या शिस्तीने व नागरिकांच्या जोशपूर्ण सहभागाने दणाणून गेले. सकाळी नेमक्या सात वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातून…



