दहानूतील सावटा गावात ३ ते ५ फुट पाणी भरलं
* ब्रेकिंग न्यूज – दहानूतील सावटा गावात ३ ते ५ फुट पाणी भरलं दानू. सनान शेख. दहानू तालुक्यातील सावटा गावात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अविरत पावसामुळे आणि सखरा धरणाचे दरवाजे उघडल्याने गावात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात अंदाजे ३ ते ५ फुट पाणी साचले असून…



