ठळक बातम्या

दिल्ली में INDIA गठबंधन का चुनाव आयोग की ओर मार्च, पुलिस ने रोका.

📍दिल्ली दिल्ली से बड़ी खबर दिल्ली – BJP और चुनाव आयोग पर “वोट चोरी” का आरोप लगाते हुए INDIA गठबंधन के सांसद आज सड़क पर उतर आए। सांसदों का कहना है कि आगामी चुनावों में जनता के वोटों को हथियाने की साजिश रची जा रही है। इसी के विरोध में सभी सांसद चुनाव आयोग तक…

Read More

मुंबई सामूहिक बलात्काराने हादरल

📍पालघर 5 अल्पवयीन मुलांनी अश्लील VIDEO दाखवत केले मुलीवर अत्याचार देशाची आर्थिक राजधानी आणि भारतातील सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेल्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला. एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना घडली आहे. या मुलीचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करण्यात आले…

Read More

महामार्गाच्या वाहतूक कोंडीत अडकली… जखमी छाया गुरव यांचा दुर्दैवी मृत्यू

NH-48 इन्फॉर्मेशन ब्रेकिंग न्यूज – पालघर तारीख: 11 ऑगस्ट 2025 📍पालघर पालघर – सफाळे येथील मधुकर नगर परिसरात राहणाऱ्या छाया कौशिक गुरव यांच्या अंगावर झाड पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येत होते. परंतु मुंबई–अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेला सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने अडथळा निर्माण झाला. वाहन तासन्तास…

Read More

पालघर गांधी नगर, नागरिक ब्रेकिंग न्यूज.

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज. पालघर गांधी नगर, पालघर नगर परिषद क्षेत्रातील गांधी नगर परिसरातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून ये-जा करताना विशेषतः आपल्या माता-भगिनींना, जेव्हा त्या लहान मुलांना घेऊन जातात, तेव्हा त्यांना धोक्याचा आणि गैरसोयीचा सामना करावा…

Read More

मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते छत्री वाटपाचे अनावरण.

📍पालघर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेना चिटणीस चेतन संखे आणि मा. शहर अध्यक्ष सुनिल राऊत यांच्या वतीने पालघर मधील मच्छी विक्रेत्या, भाजी विक्रेत्या गरजू नागरिकांना विनामूल्य छत्रीचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे अनावरण मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ठाणे शहर अध्यक्ष श्री. रवींद्र मोरे उपस्थित होते. या…

Read More

NH-48 गाडीला लागली आग – मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीतीचे वातावरण

एनएच ४८, दिनांक: ४ ऑगस्ट २०२५ 🔥 गाडीला आग लागली – मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीतीचे वातावरण आज सकाळी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-48) वर धावत्या गाडीला अचानक आग लागली. ही घटना ठाणे जिल्ह्यात पाटलीपाडा – फाउंटेन रोड भागात घडली. गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे काही वेळातच आग विक्राळ झाली. सुदैवाने गाडीतून प्रवासी सुखरूप बाहेर पडले अशी प्राथमिक माहिती…

Read More

पालघर शहर में खुलेआम गुटखा विक्री – क्या पाबंदी सिर्फ कागजों पर?

📍पालघर, दिनांक ०४/०८/२०२५ पालघर शहरात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही, अनेक भागात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. हे पाहून असं वाटतं की प्रशासनाने घातलेली बंदी ही केवळ कागदोपत्री उरली आहे. पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांनी यापूर्वी गुटखा विक्रीवर कडक पावले उचलण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही विक्री दिवसेंदिवस वाढताना…

Read More