पालघर जिल्ह्यात ईद-ए-मिलादुन्नबी जुलूसाचा परमिशन लेटर प्रशासनाला सुपूर्द

📍पालघर दिनांक : 26 ऑगस्ट 2025 आज मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी तर्फे पालघर जिल्ह्यात काढण्यात येणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबी (५ सप्टेंबर 2025) जुलूस संदर्भात अधिकृत परमिशन लेटर जिल्हा प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले. 🤝 हा लेटर खालील विभागांना देण्यात आला: पालघर जिल्हाधिकारी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक SP देशमुख साहेब. ॲडिशनल SP श्री. विनायक नारडे साहेब. DYSP पालघर श्री. विकास…

Read More

🌸 भगवान महावीर स्वामी जन्म वाचन महोत्सव की शुभकामनाएँ 🌸

🌸 भगवान महावीर स्वामी जन्म वाचन महोत्सव की शुभकामनाएँ 🌸 🙏 आज का यह पावन दिन हमें याद दिलाता है कि जीवन का सबसे बड़ा आभूषण है – 👉 अहिंसा, सत्य, करुणा और संयम। 🌿 महावीर स्वामी का संदेश हर युग में इंसानियत का रास्ता दिखाता है। अगर हम उनके बताये मार्ग पर चलें, तो…

Read More

वसई-विरार शहर मनपा आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांना दिले निवेदन

📍विरार शहारत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – आमदार विलास तरे   विरार. ( प्रतिनिधी ) – वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा अशी मागणी आमदार विलास तरे यांनी लेखी निवेदन मनपा आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांच्या कडे देऊन केली…

Read More

पालघर जिल्ह्यात ‘नो आयडी’ कल्चर!शासकीय अधिकारी ओळखपत्राशिवाय मोकाट फिरतात, जनतेला कसला संदेश?

📍बोईसर प्रतिक मयेकर पालघर जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये एक विचित्र आणि धोकादायक प्रथा बिनधास्तपणे सुरू आहे — ‘नो आयडी, नो प्रॉब्लेम’! कोणताही अधिकारी, कर्मचारी गळ्यात ओळखपत्र न घालता मोकाटपणे फिरतोय, निर्णय घेतोय, फाईल्स हाताळतोय… आणि सर्वात मोठं म्हणजे यावर कोणीही प्रश्न विचारत नाही. शासनाने वारंवार निर्देश दिलेले आहेत की प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याने कार्यालयात…

Read More

विराज कंपनीत कामगार मुजाहिद शेख ठार – कुटुंब उद्ध्वस्त, नंबर प्लेटविना वाहनं व प्रदूषणाचे साम्राज्य; यामागे कुणाचा आशीर्वाद?

📍बोईसर प्रतिक मयेकर तारापूर एमआयडीसी पुन्हा एकदा रक्ताने लाल झाली आहे. सोमवारी (दि. २५) रात्री बोईसर उड्डाणपुलाजवळील विराज कंपनीच्या टायर दुकानात झालेल्या भीषण अपघातात कामगार मुजाहिद शेख (रा. बोईसर) याचा जागीच मृत्यू झाला. कंपनीच्या ट्रकच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम सुरू असताना झालेल्या स्फोटात टायरची लोखंडी रिंग डोक्यावर आदळली आणि मुजाहिदचा मृत्यू झाला. घरचा आधारच हिरावला!…

Read More

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांना शिवसेना आमदार विलास तरे यांच्याकडून शुभेच्छा!

मुंबई ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे आमदार विलास तरे यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने महायुतीच्या वतीने सोमवार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी मुंबईतील राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या जलविहार बँक्वेट हॉल येथे आमदार तरे उपस्थित राहिले. या भेटीत आमदार विलास तरे यांनी राज्यपालांचे…

Read More

पालघर पोलीस दलाची सायक्लोथॉन : फिटनेसच्या संदेशाने गाजली २५ कि.मी.ची दमदार धाव…

प्रतिक मयेकर 📍 पालघर  “फिटनेस की डोस, आधा घंटा रोज” हा आरोग्यदायी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालघर पोलीस दलाने दि. २४ ऑगस्ट रोजी भव्य सायक्लोथॉनचे आयोजन केले. भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या सूचनांनुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पालघर जिल्ह्यातील रस्ते सकाळी लवकरच पोलिसांच्या शिस्तीने व नागरिकांच्या जोशपूर्ण सहभागाने दणाणून गेले. सकाळी नेमक्या सात वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातून…

Read More

प्लंबिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षण बॅच चा समारोप व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम साजरा

प्लंबिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षण बॅच चा समारोप व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम बिरसायत येथे आनंदात साजरा करण्यात आला. 📍मनोर ता.जिल्हा पालघर, दिनांक 24 ऑगस्ट 2025 आदिवासी एकता मित्र मंडळ व ज्ञानदा गुरुकुल पुणे यांच्या संकुक्त विद्यमाने सुरू असलेल्या प्लंबिंग टेक्नोलॉजी कौशल्य प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या बॅच चा समारोप व विद्यार्थांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 24 ऑगस्ट…

Read More

बोईसरमध्ये वाहतूक शिस्तीचा बोजवारा : नंबरशिवाय, सिग्नलशिवाय ट्रक धावतात – पोलीस व आरटीओ बेफिकीर

बोईसरमध्ये वाहतूक शिस्तीचा बोजवारा : नंबरशिवाय, सिग्नलशिवाय ट्रक धावतात – पोलीस व आरटीओ बेफिकीर 📍बोईसर प्रतिक मयेकर बोईसर प्रतिनिधी : बोईसर परिसरात वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत असून, नागरिकांच्या जिवाशी खेळणारे प्रकार सर्रास दिसत आहेत. रात्रीच्या वेळी क्रमांकफलक (नंबरप्लेट) नसलेली तसेच मागील सिग्नल दिवे बंद असलेली जडवाहने रस्त्यावर बेधडक धावत आहेत. यामुळे गंभीर अपघाताचा धोका…

Read More

विश्वासघात की राजकारण? शिंदे गटाचे सरपंच आता भाजपात प्रवेशाच्या तयारीत!

विश्वासघात की राजकारण? शिंदे गटाचे सरपंच आता भाजपात प्रवेशाच्या तयारीत! प्रतिक मयेकर 📍बोईसर बोईसर, गावकऱ्यांनी प्रचंड विश्वासाने निवडून दिलेल्या शिंदे गटाच्या सरपंचाने आता अचानक भाजपाच्या दारी धाव घेतल्याची माहिती पुढे येत आहे. ज्याच पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत तिकीट दिलं, ज्याच कार्यकर्त्यांनी जीव तोडून प्रचार केला, आणि ज्याच नागरिकांनी विश्वासाने मतपेटीत बोट ठेवून विजय मिळवून दिला – त्याच…

Read More