Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; वेबसाइटमध्ये बदल, मंत्री आदिती तटकरेंनी काय माहिती दिली
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; वेबसाइटमध्ये बदल, मंत्री आदिती तटकरेंनी काय माहिती दिली महाराष्ट्र सरकारची सर्वाधिक लोकप्रिया योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 16 वा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, हा हप्ता मिळवण्यासाठी महिलांना ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. ई-केवायसी करताना येणाऱ्या अडचणींवर महिला व बालविकास मंत्री आदिती…



