ठळक बातम्या

वाडा भिवंडी महामार्गावर एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

वाडा भिवंडी महामार्गावर एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू… पालघर नागरिक न्यूज सहसंपादक .. अमीन मेमन यांची बातमी. पूर्ण महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामधील सर्वात खडतर महामार्ग म्हणून ज्याची ओळख आहे असा भिवंडी वाडा महामार्ग या रस्त्याची अक्षरशा चाळण झालेली आहे हा रस्ता रस्ता नसून मौत का कुवा है या रस्त्यावर गेल्या काही वर्षांमध्ये कित्येक नाहक बळी गेलेले आहेत…

Read More

पालघर लोकल क्राइम ब्रांच पोलिसांची मोठी कारवाई. मोखाडा आणि मोरखाडा येथे एका दिवसात 17 जणांना अटक.

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज | पालघर लोकल क्राइम ब्रांच पोलिसांची मोठी कारवाई. मोखाडा आणि मोरखाडा येथे एका दिवसात 17 जणांना अटक. 📍मोखाडा, पालघर जिल्हा, दिनांक: १५ ऑगस्ट २०२५ पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक मा. सतीश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, क्राईम ब्रांच टीम आणि मोखाडा पोलिस ठाण्याच्या पथकाने, मोखाडा व मोरखाडा परिसरात अवैध जुगार व मटका व्यवसायांवर…

Read More

मनोर में धार्मिक व सामाजिक कार्यक्रम शांतिपूर्ण संपन्न, पुलिस प्रशासन व अवाम के सहयोग से बना अनुशासन का उदाहरण.

मनोर में धार्मिक व सामाजिक कार्यक्रम शांतिपूर्ण संपन्न, पुलिस प्रशासन व अवाम के सहयोग से बना अनुशासन का उदाहरण. मनोर / पालघर :   दिनांक 06 जनवरी 2026 को मनोर शहर में आयोजित धार्मिक एवं सामाजिक कार्यक्रम अत्यंत शांतिपूर्ण, अनुशासित और सुव्यवस्थित वातावरण में संपन्न हुआ। इस कार्यक्रम के दौरान कानून-व्यवस्था बनाए रखने हेतु पुलिस…

Read More

कचेरी रोडवरील बेकायदेशीर पार्किंगविरोधात नव भारतीय शिव वाहतूक सेनेचा दणका; वाहतूक पोलिसांची कारवाईची चेतावणी 🚨

कचेरी रोडवरील बेकायदेशीर पार्किंगविरोधात नव भारतीय शिव वाहतूक सेनेचा दणका; वाहतूक पोलिसांची कारवाईची चेतावणी 🚨   पालघर शहरातील कचेरी रोड परिसरात वाढत्या बेकायदेशीर पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अखेर ऐरणीवर आला आहे. आज नव भारतीय शिव वाहतूक सेना, पालघर जिल्हाध्यक्ष जावेद लुलानिया यांनी स्वतः पुढाकार घेत वाहतूक पोलीस आणि 112 आपत्कालीन सेवेवर संपर्क साधून…

Read More

महिन्याभरात बोईसर येथील भूसंपादित शेतकऱ्यांना 7/12 व मालकी हक्क नोंद पूर्ण देऊ

महिन्याभरात बोईसर येथील भूसंपादित शेतकऱ्यांना 7/12 व मालकी हक्क नोंद पूर्ण देऊ आमदार राजेंद्र गावित यांच्या तारांकित प्रश्नाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे उत्तर मुंबई. (प्रतिनिधी) – अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोईसर येथील मौजे राणीशिगाव, हनुमाननगर, चंद्रनगर, शिगाव व गोवणे येथील भूसंपादित शेतकऱ्यांना 7/12 उतारे, मालकी हक्क नोंद व प्रलंबित मोबदला देण्याबाबत आमदार राजेंद्र गावित यांनी…

Read More

बोईसरमध्ये शिंदे युवासेनेचा सततचा घोटाळा : “आप्पा कारभार” – आदेशाला केराची टोपली, तरुणांची फसवणूक, पक्षाची प्रतिष्ठा धोक्यात!

बोईसर, प्रतिक मयेकर बोईसर शहर पुन्हा एकदा राजकीय गोंधळाच्या केंद्रस्थानी उभे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून तरुणांना मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले जाते, तर लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. हे पहिल्यांदाच घडत नाही; प्रत्येक वेळी शिंदे गटाचे काही कार्यकर्ते “मीच जिल्ह्याचा पदाधिकारी” किंवा “मंत्रालयाशी जवळचा आहे” असा प्रचार करतात आणि तरुणांची…

Read More

    खाने में मिलावटी जहर! टेलकम पाउडर वाला आटा तो नहीं खा रहे, नकली पनीर-घी से भी रहें अलर्ट

    खाने में मिलावटी जहर! टेलकम पाउडर वाला आटा तो नहीं खा रहे, नकली पनीर-घी से भी रहें अलर्ट उत्तर प्रदेश से लेकर मध्य प्रदेश तक, आपकी रसोई में सजने वाली खाने की थाली में मुनाफाखोरी का धीमा जहर परोसा जा रहा है. हाल ही में खाद्य सुरक्षा विभाग की ताबड़तोड़ छापेमारी में सामने आए खुलासों…

    Read More

    पालघर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध तंबाखूजन्य पदार्थ वाहतुकीविरोधात ४ गुन्हे, ₹३८.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    पालघर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध तंबाखूजन्य पदार्थ वाहतुकीविरोधात ४ गुन्हे, ₹३८.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त पालघर जिल्हा पोलिसांनी अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तलासरी, मनोर आणि कासा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत ४ आरोपींना अटक करण्यात आली असून वाहनांसह एकूण ₹३८,४३,६८६ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही…

    Read More

      पालघर :कर्तव्याच्या ठिकाणीच सरप्राईज वाढदिवस; पोलीस निलेश पाटील यांचा पालघर नागरिक परिवाराकडून अनोखा सन्मान 🎂💐

      पालघर :कर्तव्याच्या ठिकाणीच सरप्राईज वाढदिवस; पोलीस निलेश पाटील यांचा पालघर नागरिक परिवाराकडून अनोखा सन्मान 🎂💐 पालघर हुतात्मा चौकात वाहतूक नियंत्रण करत असतानाच केक कापून केला वाढदिवस साजरा. पालघर | ४ सप्टेंबर २०२६ पालघर शहरातील वर्दळीच्या हुतात्मा चौकात वाहतूक नियंत्रणाची ड्युटी बजावत असलेले पोलीस निलेश पाटील यांचा वाढदिवस यंदा काहीसा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विशेष…

      Read More

      “धुरानं गुदमरलेला बोईसर, आणि थंड एसीत बसलेलं पर्यावरण मंत्रालय – हीच का हरित महाराष्ट्राची ओळख?”

      शासन, प्रशासन आणि उद्योगांच्या गप्प संगनमतावर जनतेचा आक्रोश… प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| पालघर जिल्ह्यातील बोईसर आज प्रदूषणाच्या अशा गर्तेत सापडलं आहे की हवा श्वासासाठी नव्हे, तर आजारासाठी ओढावी लागते. विराज कंपनीच्या चिमण्यांतून निघणारा काळा, विषारी धूर आता आकाशाचा रंग ठरवतोय. पण या आकाशाखाली जगणाऱ्या नागरिकांची काळजी घेणं ज्या मंत्रालयाचं काम आहे, ते मंत्रालय मात्र वातानुकूलित…

      Read More