शिरगाव किनारपट्टीवर रासायनिक कचऱ्याचा कहर? सरपंच घनश्याम मोरे यांचा गंभीर आरोप; तात्काळ कारवाईची मागणी

शिरगाव किनारपट्टीवर रासायनिक कचऱ्याचा कहर? सरपंच घनश्याम मोरे यांचा गंभीर आरोप; तात्काळ कारवाईची मागणी पालघर | शिरगाव |  शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर रासायनिक व दुर्गंधीयुक्त औद्योगिक कचरा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा तसेच पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची…

Read More

“तीन महिने फिरूनही न्याय नाही — पालघर पोलीसांची बनवागिरी उघडकीस!”

🔥 पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज 🗓 दि. 28 ऑक्टोबर 2025 🟥 “तीन महिने फिरूनही न्याय नाही — पालघर पोलीसांची बनवागिरी उघडकीस!” पालघर हादरलं तक्रारदाराला न्याय मिळणार का? तीन महिन्यांपासून पोलीस कार्यालयांमधून फिरूनही अद्याप न्याय नाही! पालघर : सुन्नी जामा मस्जिद पालघर परिसरात घडलेल्या एका वादग्रस्त प्रकरणाबाबत पत्रकार जावेद लुलानिया यांनी पालघर पोलीस स्टेशन, डीवायएसपी कार्यालय…

Read More

पालघर पोलिसांची सायबर फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; झारखंडमधून आरोपी अटकेत, संपूर्ण रक्कम हस्तगत

पालघर पोलिसांची सायबर फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; झारखंडमधून आरोपी अटकेत, संपूर्ण रक्कम हस्तगत   पालघर | जावेद लुलानिया. पालघर पोलिसांनी सायबर गुन्ह्याविरोधात मोठी कारवाई करत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप खाते तयार करून नागरिकाची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना झारखंड राज्यातून अटक केली आहे. विशेष म्हणजे फसवणुकीत गेलेली संपूर्ण रक्कम पोलिसांनी परत हस्तगत करण्यात यश मिळवले आहे….

Read More

पालघर नगर परिषद की पुरानी इमारत का हिस्सा गिरा, बड़ा हादसा टला!

पालघर नगर परिषद की पुरानी इमारत का हिस्सा गिरा, बड़ा हादसा टला! पालघर | 28 जून 2026 पालघर रेलवे स्टेशन के समीप स्थित पालघर नगर परिषद की पुरानी इमारत का एक हिस्सा रविवार को अचानक गिर गया। गनीमत रही कि इस घटना में कोई जनहानि नहीं हुई, लेकिन एक बड़ा हादसा टल गया।यह इमारत काफी…

Read More

आरोग्य व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. शिरगाव मुख्य रस्त्यावर सांडपाण्यामुळे अपघाताचा धोका.

आरोग्य व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. शिरगाव मुख्य रस्त्यावर सांडपाण्यामुळे अपघाताचा धोका. शिरगाव–सातपाटी मुख्य रस्त्यावर संडासाचे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून बाजूलाच मस्जिद असल्यामुळे नागरिक, नमाजी बांधव, महिला, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. सांडपाण्यामुळे रस्ता…

Read More

अंधार कायम… प्रश्नही कायमच! पालघर–बोईसर मार्गावरील पथदिव्यांवर प्रशासनाची अजूनही मौनव्रती;

अंधार कायम… प्रश्नही कायमच! पालघर–बोईसर मार्गावरील पथदिव्यांवर प्रशासनाची अजूनही मौनव्रती; पालघर : पालघर–बोईसर या महत्त्वाच्या मार्गावरील पथदिव्यांचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असताना, प्रशासनाच्या उदासीनतेचे चित्र अजूनही बदललेले नाही. या गंभीर समस्येवर यापूर्वी दोन वेळा वृत्तमाध्यमांतून वास्तव मांडण्यात आले, नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ठळकपणे पुढे आणण्यात आला; मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत दखल घेतली गेली…

Read More

     महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ; हाजी अराफात यांच्या पाठपुराव्याला यश..

     महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ; हाजी अराफात यांच्या पाठपुराव्याला यश.. पालघर नागरिक | 28.08.2026. विशेष वृत्त महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी अधिक…

    Read More

    पालघर नगरपरिषद वॉर्ड क्रमांक १ मध्ये *गटार-नाल्यांच्या कामाची तयारी सुरू; नगरसेवक आरिफ कलाडिया मैदानात उतरले.

    पालघर नगरपरिषद वॉर्ड क्रमांक १ मध्ये *गटार-नाल्यांच्या कामाची तयारी सुरू; नगरसेवक आरिफ कलाडिया मैदानात उतरले. पालघर शहरातील वॉर्ड क्रमांक १ – गांधीनगर, डुंगीपाडा (रझा नगर) परिसरात गटार व नाल्यांच्या साफसफाईच्या कामाची तयारी सुरू करण्यात आली असून, स्थानिक नगरसेवक आरिफ भाई कलाडिया यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे. परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी…

    Read More

    पालघर में ब्लड की बहुत शॉर्टेज है , ब्लड की एहमियत आप सभी जानते है, पालघर के सभी नागरिकों से अनुरोध है १५ तारीख को हमारे जिम आकर ब्लड डोनेट जरूर करे और कम से कम इस पिक्चर को शेयर करिए “स्टेटस जरूर लगाए” ताकि और लोग ब्लड डोनेशन के लिए प्रेरित हो पाए 🙌🏻…

    Read More

    पालघर प्रकरणात कारवाईचा अभाव; न्यायासाठी 30 मार्च रोजी आमरण उपोषण

    पालघर प्रकरणात कारवाईचा अभाव; न्यायासाठी 30 मार्च रोजी आमरण उपोषण पालघर | अर्पिता तिवारी. दिनांक : 15 मार्च 2026. पालघर येथे दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी घडलेल्या घटनेबाबत संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करत 16 फेब्रुवारी 2026 रोजी पालघर पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र या तक्रारीवर आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली…

    Read More