पालघरचा गुटखा रेट कारवाईपेक्षा जास्त संशय, माफियांपेक्षा जास्त सावल्या!

पालघरचा गुटखा रेट कारवाईपेक्षा जास्त संशय, माफियांपेक्षा जास्त सावल्या! 🌩 पालघरमध्ये 08 डिसेंबरची रात्र… थंड हवा, अंधार आणि अचानक सायरन वाजवत पोलिसांची गाडी एखाद्या गोडाऊनजवळ थांबते. कारवाई सुरू होते—पण त्या कारवाईचा खरा सुगंध गुटख्याचा नसून सूडाचा असल्याची चर्चा मात्र शहरभर वेगाने पसरते. या रेटचं सगळ्यात विचित्र वैशिष्ट्य म्हणजे—ही कारवाई कायद्याची होती की कोणाच्या वैयक्तिक वैराची?…

Read More

पालघर–बोईसर रोड पर गोठण पूर के पास हुआ हादसा

पालघर नागरिक | ब्रेकिंग न्यूज. दिनांक : 7 फेब्रुवारी 2026. पालघर/बोईसर : पालघर–बोईसर रोड पर गोठण पूर के पास हुए हादसे के बाद सड़क सुरक्षा और नियमों के पालन को लेकर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। सड़क पर ओवरसीट वाहन और ओवरलोड गाड़ियाँ खुलेआम चलते दिखाई दे रही हैं, जिससे इस तरह की घटनाएँ…

Read More

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांना शिवसेना आमदार विलास तरे यांच्याकडून शुभेच्छा!

मुंबई ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे आमदार विलास तरे यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने महायुतीच्या वतीने सोमवार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी मुंबईतील राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या जलविहार बँक्वेट हॉल येथे आमदार तरे उपस्थित राहिले. या भेटीत आमदार विलास तरे यांनी राज्यपालांचे…

Read More

Parth Pawar: मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून महत्त्वाची अपडेट, पार्थ पवारांबाबत महत्त्वाचा निर्णय

Parth Pawar: मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून महत्त्वाची अपडेट, पार्थ पवारांबाबत महत्त्वाचा निर्णय राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतला होता. 31 जानेवारीला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी पार पडला होता. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या. या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची…

Read More

“दारूमाफियांना ‘देशमुखांचा’ धक्का — अवैध दारू वाहतुकीवर पालघर पोलिसांचा टंच हल्ला!

“दारूमाफियांना ‘देशमुखांचा’ धक्का — अवैध दारू वाहतुकीवर पालघर पोलिसांचा टंच हल्ला!” प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सर्व पोलीस ठाण्यांना व स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या सक्त सूचना आता प्रत्यक्ष कारवाईत उतरू लागल्या आहेत. “जिल्ह्यात कुठेही अवैध धंदा चालू राहणार नाही” — हा देशमुख यांचा स्पष्ट…

Read More

पालघर | विशेष रिपोर्ट (हिट एंड रन मामला – बड़ा अपडेट)

पालघर | विशेष रिपोर्ट (हिट एंड रन मामला – बड़ा अपडेट) पालघर में हुए हिट एंड रन मामले में अब बड़ा अपडेट सामने आया है। मृतक नासिर खलिफा के परिवार ने आरोपी रिक्शा चालक के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग करते हुए लिखित पत्र पुलिस स्टेशन में जमा किया है। परिवार की ओर से मांग…

Read More

“घंटागाडी की कचराकोंडी?” — सरावली ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाने नागरिकांना वाऱ्यावर टाकलं!

“घंटागाडी की कचराकोंडी?” — सरावली ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाने नागरिकांना वाऱ्यावर टाकलं! प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| सरावली ग्रामपंचायतीची घंटागाडी आज रस्त्यावरून धावत होती… पण त्यात कचरा उचलला जात नव्हता — तर जबाबदारी उडत होती! भरलेला कचरा उघड्यावर ठेवून गाडी हवेत धावत होती, आणि त्या वाऱ्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्या, कुजक्या वस्तू, दुर्गंधी नागरिकांच्या चेहऱ्यावर उडत होत्या. प्रशासनाच्या या बेजबाबदार…

Read More

कुडूस मेमन प्रीमियम लिंक तर्फे टर्फ क्रिकेट मॅच चे पहिल्यांदाच २०२५ सालामध्ये भव्य आयोजन…

कुडूस मेमन प्रीमियम लिंक तर्फे तर क्रिकेट मॅच चे पहिल्यांदाच २०२५ सालामध्ये भव्य आयोजन…. पालघर जिल्हा प्रतिनिधी.. अमीन मेमन यांची बातमी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये कुडूस शहर हे एक नावाजलेले शहर आहे हे शहर छोट्या मोठ्या ५२ गावांचे मेन मार्केटचे ठिकाण आहे कुडूस शहराच्या अवतीभवती जवळपास छोटे-मोठे १२०० कारखाने आहेत शहरामध्ये मेमन कुटुंबीयांचे वेगवेगळे होलसेल व…

Read More

पालघर | मनोर हद्दीत धक्कादायक प्रकार – ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला

पालघर | मनोर हद्दीत धक्कादायक प्रकार – ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या जय अंबे ढाबा येथे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणासाठी थांबलेल्या ट्रक चालकावर ढाबा मालक व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात…

Read More

आगर बालोद्यान : नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाचे जिवंत स्मारक!

आगर बालोद्यान : नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाचे जिवंत स्मारक! मुलांसाठी उभारलेले उद्यान बनले दारुड्यांचे आणि लफंग्यांचे अड्डे प्रतिक मयेकर बोईसर| डहाणू नगरपरिषदेकडून आगर परिसरात लाखो रुपये खर्च करून उभारलेले बालोद्यान हे आज ‘बालांसाठी नव्हे, तर बेफिकीर प्रशासनासाठी उभारलेले स्मारक’ ठरत आहे. चिमुकल्यांच्या खेळण्याचा, नागरिकांच्या विरंगुळ्याचा हेतू धुळीस मिळाला असून, हे उद्यान मद्यपी, धूम्रपायी आणि लफंग्यांचे केंद्रबिंदू बनले…

Read More