मुंबईकरांसाठी मोठी बातमी! रक्षाबंधनापासून 15 दिवसांचा मोठा ब्लॉक
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! रक्षाबंधनापासून 15 दिवसांचा मोठा ब्लॉक मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रक्षाबंधन सणापासून मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा मोठा ब्लॉक असणार आहे. टिटवाळ रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. टिटवाळ रेल्वे स्थानकात 15 डब्यांच्या लोकल गाड्यांन थांबा देण्यासाठी हे काम करण्यात येणार…



