ठळक बातम्या

Javed Lulania

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रालय येथे घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रालय येथे घेण्यात आला. पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा आहे. या अनुषंगाने भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित कुटुंबांना नियमातील तरतुदींपेक्षा अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेज मंजूर करण्यात येईल. यादृष्टीने…

Read More

पालघर में बुजुर्ग पिता से कथित मारपीट का मामला: 20 जुलाई की घटना के बाद पुलिस की त्वरित कार्रवाई, आरोपी गिरफ्तार

पालघर में बुजुर्ग पिता से कथित मारपीट का मामला: 20 जुलाई की घटना के बाद पुलिस की त्वरित कार्रवाई, आरोपी गिरफ्तार   पालघर | प्रतिनिधि | 28 जुलाई 2026 पालघर शहर में एक बुजुर्ग पिता के साथ कथित मारपीट और दुर्व्यवहार का मामला सामने आने के बाद पालघर पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए संबंधित…

Read More

भिलाड रेल्वे स्थानकाजवळ भरूच मेमू ट्रेन रुळावरून घसरली; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज | PN24 NEWS भिलाड रेल्वे स्थानकाजवळ भरूच मेमू ट्रेन रुळावरून घसरली; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली 28.07.2026. भिलाड आज पहाटे भरूच–विरार मेमू (MEMU) प्रवासी रेल्वे भिलाड रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, इंजिन व काही डबे रुळावरून खाली उतरल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.  घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि…

Read More

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅन्टीनवर FDA ची धडक कारवाई; मुदतबाह्य अन्नसाठा आढळल्याने परवाना तात्काळ निलंबित

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅन्टीनवर FDA ची धडक कारवाई; मुदतबाह्य अन्नसाठा आढळल्याने परवाना तात्काळ निलंबित पालघर | 27 जुलै 2026 पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासन (FDA) ने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य (Expired) अन्नपदार्थांचा साठा आढळून आल्याने कॅन्टीनचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. या कारवाईनंतर शुक्रवारपासून कॅन्टीन बंद ठेवण्याचे…

Read More

    पालघर–मनोर रोडच्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे निवेदन; १ ऑगस्टपर्यंत दुरुस्ती न झाल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलनाचा इशारा

    पालघर–मनोर रोडच्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे निवेदन; १ ऑगस्टपर्यंत दुरुस्ती न झाल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलनाचा इशारा पालघर | प्रतिनिधी अर्पिता तिवारी. पालघर–मनोर रोडवरील चाहाडे नाका – कोकणेरा – नागझरी – बोईसर या मार्गावरील धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीविताला निर्माण झालेला गंभीर धोका लक्षात घेऊन भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना, पालघर जिल्हा यांच्या वतीने…

    Read More

    तुकाराम मुंढेंच्या टार्गेटवर आता सौंदर्य प्रसाधनं, 15हून अधिक ब्युटी क्रीम्सवर बंदी, आरोग्यावर होत होता भयंकर परिणाम

    तुकाराम मुंढेंच्या टार्गेटवर आता सौंदर्य प्रसाधनं, 15हून अधिक ब्युटी क्रीम्सवर बंदी, आरोग्यावर होत होता भयंकर परिणाम प्रतिनिधि : अर्पिता तिवारी  अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात विविध ठिकाणी धाडसत्र सुरूच आहे. आत्तापर्यंत मुंढे यांच्या विभागाने दूध भेसळ, मिठाईतील भेसळ, गुटखा विक्री यासारख्या ठिकाणी धाड टाकत कोट्यवधींचा माल जप्त केला आहे. त्याचबरोबर…

    Read More

      पालघर–मनोर रोडवरील मृत्यूचे खड्डे! चाहाडे नाका – कोकणेरा – नागझरी – बोईसर मार्गावरील रस्त्याची दुरवस्था; मोठ्या अपघाताची भीती, PWD कधी जागे होणार?

      पालघर–मनोर रोडवरील मृत्यूचे खड्डे! चाहाडे नाका – कोकणेरा – नागझरी – बोईसर मार्गावरील रस्त्याची दुरवस्था; मोठ्या अपघाताची भीती, PWD कधी जागे होणार? २७ जुलै २०२६ | सोमवार सकाळी ६:४५ वा. पालघर–मनोर रोड (NH-48 ला जोडणारा मार्ग) | चाहाडे, महाराष्ट्र – 401403 |  मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग NH-48 ला जोडणाऱ्या पालघर–मनोर रोडवरील चाहाडे नाका – कोकणेरा –…

      Read More

      एफडीए का एक्शन मोड: अवैध दवा कारोबार पर कड़ा प्रहार, बिना लाइसेंस दवा भंडारण करने वालों में मचा हड़कंप.

      पालघर नागरिक | विशेष समाचार..  दिनांक : 27 जुलाई 2026 एफडीए का एक्शन मोड: अवैध दवा कारोबार पर कड़ा प्रहार, बिना लाइसेंस दवा भंडारण करने वालों में मचा हड़कंप. मुंबई / कल्याण : महाराष्ट्र के खाद्य एवं औषधि प्रशासन (FDA) ने नए नेतृत्व में अवैध दवा कारोबार के खिलाफ सख्त अभियान शुरू कर दिया है।…

      Read More

      देवमोगरा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

      देवमोगरा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज होण्याचे आमदार राजेंद्र गावित यांचे आवाहन पालघर : देवमोगरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पालघर तालुक्यातील विविध विद्यालयांतील दहावी आणि बारावीमधील इयत्ता १ ते ३ क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. पालघर येथील बिडको परिसरातील ओस्तवाल सभागृहात आयोजित या कार्यक्रमात आमदार राजेंद्र गावित अध्यक्षस्थानावरून…

      Read More

      आषाढी एकादशी दिंडी उत्सवात’ भेसळयुक्त अन्नाविरुद्ध जनजागृतीचा नवा संकल्प

      पालघरमध्ये भक्ती आणि समाजजागृतीचा अनोखा संगम; आषाढी एकादशी दिंडी उत्सवात’ भेसळयुक्त अन्नाविरुद्ध जनजागृतीचा नवा संकल्प रोटरी क्लब ऑफ पालघर आणि ईनर व्हील क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी ‘आषाढी एकादशी दिंडी उत्सव’ अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या पारंपरिक दिंडी सोहळ्याला भक्तीसोबतच समाजजागृतीची आणि नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाची प्रभावी…

      Read More