ठळक बातम्या

The Plastic Empire of Kolwade — Illegal Operations by Ramakant and Sadam Flourish on MIDC Land! Pollution Board Asleep, Government Deaf, Citizens Trapped in Toxic Air!

The Plastic Empire of Kolwade— Illegal Operations by Ramakant and Sadam Flourish on MIDC Land! Pollution Board Asleep, Government Deaf, Citizens Trapped in Toxic Air!   Pratik mayekar – palghar   Boisar | In Palghar taluka’s Kolwade village, the very breath of nature is suffocating today. Though the land belongs to the MIDC, the administration…

Read More

“रमाकांत-सदामचा प्रदूषण धंदा, आणि प्रदूषण मंडळाची आंधळी भूमिका!”

प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| पालघर तालुक्यातील कोलवडे ग्रामपंचायत हद्दीत आज पर्यावरणाचा श्वास गुदमरला आहे. गावाच्या सीमेवर एमआयडीसीची जमीन असली, तरी त्या जमिनीवर प्रशासनाचा कसला ताबा राहिला नाही. त्या जागेवर रमाकांत आणि सदाम नावाचे दोन व्यक्ती उघडपणे बेकायदेशीर प्लास्टिक साठवण आणि धुलाईचा व्यवसाय चालवतात, आणि सगळं गाव त्या प्रदूषणाचा दंड भोगतंय. हजारो टन केमिकलयुक्त प्लास्टिकच्या पिशव्या…

Read More

पी.एस.आय. संदीप नागरे साहेबांना वाढदिवसाच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

अस्सलाम वालेकुम. जय हिंद.जय महाराष्ट्र. 💐 पी.एस.आय. संदीप नागरे साहेबांना वाढदिवसाच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 आजचा दिवस खास आहे — एकीकडे दिवाळीचा उजेड तर दुसरीकडे आपल्या अजीज आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी संदीप नागरे साहेबांचा वाढदिवस! दिवाळीचा सण आनंदाचा असतो, पण या आनंदाच्या क्षणीही आपल्या ट्रॅफिक पोलिस बांधवांनी ड्युटीवर उभं राहून पालघर शहरात आणि जिल्ह्यात वाहतूक…

Read More

“विराजसमोरील वळण — मृत्यूचा वळसा की पैशांचा?” जनतेचा जीव गेला तरी उद्योगपती आणि सत्ताधाऱ्यांचा अहंकार अबाधित!

प्रतिक मयेकर, पालघर  बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या दाराशी असलेला बोईसर–चिल्हार हा रस्ता आज विकासाचे नाही, तर विनाशाचे प्रतीक ठरला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून चौपदरीकरण करण्यात आले, पण जनतेच्या सुरक्षेचे प्रश्न मात्र तिथेच पडून राहिले. वारंगडे येथील विराज कंपनीसमोरचे घातक वळण आजही बोईसरवासीयांच्या भीतीचा आणि रागाचा विषय आहे. या रस्त्यावरील वारंगडे येथील विराज कंपनीसमोरील…

Read More

“धुरानं गुदमरलेला बोईसर, आणि थंड एसीत बसलेलं पर्यावरण मंत्रालय – हीच का हरित महाराष्ट्राची ओळख?”

शासन, प्रशासन आणि उद्योगांच्या गप्प संगनमतावर जनतेचा आक्रोश… प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| पालघर जिल्ह्यातील बोईसर आज प्रदूषणाच्या अशा गर्तेत सापडलं आहे की हवा श्वासासाठी नव्हे, तर आजारासाठी ओढावी लागते. विराज कंपनीच्या चिमण्यांतून निघणारा काळा, विषारी धूर आता आकाशाचा रंग ठरवतोय. पण या आकाशाखाली जगणाऱ्या नागरिकांची काळजी घेणं ज्या मंत्रालयाचं काम आहे, ते मंत्रालय मात्र वातानुकूलित…

Read More

“दारूमाफियांना ‘देशमुखांचा’ धक्का — अवैध दारू वाहतुकीवर पालघर पोलिसांचा टंच हल्ला!

“दारूमाफियांना ‘देशमुखांचा’ धक्का — अवैध दारू वाहतुकीवर पालघर पोलिसांचा टंच हल्ला!” प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सर्व पोलीस ठाण्यांना व स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या सक्त सूचना आता प्रत्यक्ष कारवाईत उतरू लागल्या आहेत. “जिल्ह्यात कुठेही अवैध धंदा चालू राहणार नाही” — हा देशमुख यांचा स्पष्ट…

Read More

पालघर कचेरी रोडवरील बेकायदेशीर पार्किंगचा सवाल…

17 ऑक्टोबर 2025 पालघर प्रतिनिधी : जावेद मजीद लूलानिया. जिल्हा अध्यक्ष — महाराष्ट्र शिव वाहतूक सेना, पालघर पालघर कचेरी रोड परिसरात दररोज बेकायदेशीर वाहन उभी करण्याचे प्रकार वाढत आहेत.  अलीकडेच रसम हॉटेल तसेच वसई विकास बँक समोर 5050 नंबरची काळ्या रंगाची गाडी रस्त्याच्या अगदी मधोमध उभी करून चालक निघून गेल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी पाहिला….

Read More

जिल्हा परिषद पालघरच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन

दिनांक 16/10/2025 जिल्हा परिषद पालघर दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना राबवणे ही आपली जबाबदारी – जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड “दिव्यांग हे ‘अक्षम’ नाहीत, तर ‘विशेष सक्षम’ आहेत. दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची सामाजिक जबाबदारी आहे. शासकीय अधिकारी म्हणून दिव्यांगांप्रती आपली संवेदनशीलता वाढवली पाहिजे. त्यांना सन्मानाने वागणूक देणे आणि त्यांच्या हक्कांविषयी समाजात जागरूकता…

Read More

बोईसर डेपो : अधिकारी वर्गाच्या कारभाराचा बोजवारा — प्रवासी रस्त्यावर, बस बंद, डेपो तोट्यात!

“सरकारी गाडी जनता चालवते… अधिकारी तर फक्त ब्रेक धरतात!” प्रतिक मयेकर,पालघर बोईसर| डेपोचा कारभार आता इतका गोंधळलेला झाला आहे की, प्रवाशांना विचारावं वाटत—“ही एस.टी. सेवा चालवली जाते की थांबवली जाते?” एकेकाळी महसुलात वर असलेला बोईसर डेपो आज अक्षरशः तोट्याच्या गर्तेत गेला आहे, आणि त्याचं मूळ कारण म्हणजे अधिकारी वर्गाचा निष्काळजी व बेजबाबदार कारभार. दिवस-रात्र रस्त्यावर…

Read More

धर्म विकायचा की जपायचा? — धार्मिक नावाखाली दारू संस्कृतीचा बेभान व्यवसाय, अमर सावंत यांची जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार…!

प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| धर्म… श्रद्धा… संस्कृती… हे शब्द महाराष्ट्राच्या मातीतील आत्मा आहेत. मंदिरांतून “हर हर महादेव”, “जय माता दी” असा घोष ऐकला की मन भक्तिभावाने भरून येतं. पण आज हीच पवित्र नावं दारूच्या बोर्डांवर झळकताना दिसतात — “शिवानंद हॉटेल बार”, “देवीकृपा बार”, “गंगोत्री”, “नित्यानंद”, “साई रेसिडेन्सी”, “चितामणी”, “कलश”, “संतोषी”… नावं ऐकली की वाटतं जणू…

Read More