सातपाटी दांडीपाडा परिसरात कंटेनर आढळले; पोलिसांची तातडीने कारवाई.
सातपाटी दांडीपाडा परिसरात कंटेनर आढळले; पोलिसांची तातडीने कारवाई.. पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे शिरगाव-ऊसभाव व मौजे सातपाटी दांडीपाडा गाव परिसरात दिनांक 07/09/2023 रोजी सकाळी 09.00 वा. सुमारास स्थानिक मच्छीमार बांधवांनी तीन कंटेनर समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावर आल्याची माहिती सातपाटी पोलिसांना दिली. माहिती मिळताच सातपाटी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाणी पाहणी करून…



