उंच इमारती, पण नियम कुठे? पालघरमध्ये Fiya Group च्या प्रकल्पांवर संशय

पालघर, शहर व परिसरात सुरू असलेल्या बांधकाम कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः Fiya Group च्या काही प्रकल्पांमध्ये शासनाचे नियम व कायदे पाळले जात आहेत का? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. वेगाने उभ्या राहत असलेल्या इमारतींच्या पार्श्वभूमीवर ही बाब अधिकच चिंताजनक ठरत आहे. बांधकामासाठी लागणारी रेती, सिमेंट, विटा, खडी, दगड तसेच फाउंडेशनसाठी खोदकामातून…

Read More

सरावली ग्रामपंचायतीतील पाण्याचा गंभीर प्रश्न – ८ सप्टेंबरपासून आमरण उपोषण, ग्रामस्थांचा संताप उसळला…!

प्रतिक मयेकर (प्रतिनिधि) बोईसर| सरावली ग्रामपंचायतीतील निष्क्रिय कारभारामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. आदर्शनगरसह वॉर्ड क्र. क व ड या भागांत तर परिस्थिती अधिकच बिकट असून, नागरिकांना ४–४ दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. इतक्या मोठ्या गावात पाण्याची अशी दुरवस्था निर्माण होणे ही ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेची थेट साक्ष असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत….

Read More

पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकच गती, एकच शक्ती – रन फॉर युनिटी’ कार्यक्रम आयोजित

रन फॉर युनिटी कार्यक्रम आयोजित केले बाबत पालघर रेल्वे पोलीस ठाणे सरदार वल्लभभाई पटेल यांची दिनांक 31/10/2025 रोजी 150 वी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त राज्यात व देशात ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने लोहमार्ग मुंबई अंतर्गत. पालघर रेल्वे पोलीस ठाणे येथे आज दिनांक 31/10/2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल…

Read More

माहीम रोड, पालघर — रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनचालकांसाठी अचानक अपघाताचा धोका

पालघरच्या माहीम रोडवर मार्ग अडवणाऱ्या जनावरांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या जनावरांच्या कळपामुळे रस्त्यावर वाहनांची गती मंदावते व गर्दी वाढते, ज्यामुळे कार व दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका निर्माण होतो.  माहीम रोड, पालघर — स्थानिकांनी सांगितले की मागील काही महिन्यांपासून माहीम रोडवर गायी-म्हशींचे कळप वारंवार रस्त्यावर येतात व वाहतुकीची समस्या निर्माण करतात. छायाचित्रात दिसते की…

Read More

दहानूतील सावटा गावात ३ ते ५ फुट पाणी भरलं

* ब्रेकिंग न्यूज – दहानूतील सावटा गावात ३ ते ५ फुट पाणी भरलं दानू. सनान शेख. दहानू तालुक्यातील सावटा गावात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अविरत पावसामुळे आणि सखरा धरणाचे दरवाजे उघडल्याने गावात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात अंदाजे ३ ते ५ फुट पाणी साचले असून…

Read More

पालघरमध्ये भरदिवसा रस्त्यावर दहशत; कार अडवून काचा फोडल्या, चालकावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न.

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज 20 एप्रिल 2026.. पालघरमध्ये रस्त्यावर दहशत; कार अडवून काचा फोडल्या, चालकावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न. पालघर | प्रतिनिधी जावेद लुलानिया. पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे भर रस्त्यात कार अडवून काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती आहे. विरेंद्र नगर येथील विजय रघुनाथ जाधव हे 19/04/2026 रोजी मसरोलीहून केवकडे पालघर रोडने…

Read More

पालघर पंचायत समितीचे शौचालय – अधिकाऱ्यांची लाज की नागरिकांची शिक्षा?

पालघर पंचायत समितीचे शौचालय – अधिकाऱ्यांची लाज की नागरिकांची शिक्षा? प्रतिक मयेकर बोईसर | पालघर पंचायत समितीच्या इमारतीतील शौचालयांची अवस्था पाहिली तर कोणालाही “स्वच्छ भारत अभियान”चा नारा हा फक्त कागदोपत्री आणि फोटोसेशनपुरता आहे हे पटेल. तुटकी दारे, गंजलेली कडी-कोयंडे, पांढऱ्या टाईल्सवर काळे डाग, घाणीचे थर, नळ असूनही पाण्याचा थेंब नाही… हात धुण्यासाठी लावलेले बेसिन मृतासमान…

Read More

श्रीराम मंदिर ट्रस्ट, पालघर समाजासाठी आदर्श पाऊल.

श्रीराम मंदिर ट्रस्ट, पालघर समाजासाठी आदर्श पाऊल.   श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित विवाह समारंभ आज अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील टोकरणपाडा येथील श्री अजय मेरे व कु. जीजू आडगा (आदिवासी/कोळी समाज) या नवदाम्पत्याचा विवाह दिनांक 25 जानेवारी 2026 दुपारी 12 वाजता श्रीराम मंदिर, पालघर येथे ट्रस्टच्या माध्यमातून…

Read More

वसई-विरार शहर मनपा आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांना दिले निवेदन

📍विरार शहारत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – आमदार विलास तरे   विरार. ( प्रतिनिधी ) – वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा अशी मागणी आमदार विलास तरे यांनी लेखी निवेदन मनपा आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांच्या कडे देऊन केली…

Read More

पालघर-मनोर रोड पर यातायात व्यवस्था ध्वस्त! अवैध पार्किंग, ओवरसीट टैक्सियां और अतिक्रमण से जनता बेहाल, प्रशासन कब करेगा कार्रवाई?

पालघर-मनोर रोड पर यातायात व्यवस्था ध्वस्त! अवैध पार्किंग, ओवरसीट टैक्सियां और अतिक्रमण से जनता बेहाल, प्रशासन कब करेगा कार्रवाई? पालघर | विशेष रिपोर्ट पालघर-मनोर रोड स्थित मारुति धाम के सामने सड़क किनारे टैक्सियों की लंबी कतारों के कारण यातायात व्यवस्था चरमरा गई है। स्थानीय व्यापारियों और नागरिकों का कहना है कि दुकानों के सामने सड़क…

Read More