पालघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २४ तासांत चोरीचा गुन्हा उघड, आरोपी जेरबंद..

पालघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २४ तासांत चोरीचा गुन्हा उघड, आरोपी जेरबंद.. पालघर, दि. १७ मे : पालघर जिल्हा पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परता, तांत्रिक कौशल्य आणि प्रभावी तपासाची झलक दाखवत अवघ्या २४ तासांच्या आत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे पालघर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत…

Read More

रस्त्याचे रस्ताच उरले नाही! शिगाव-खुताड ग्रामपंचायत अंतर्गत वाणी पाडा परिसरातील नागरिकांचा संताप

विकासाच्या नावाखाली खड्ड्यांचा कारभार!” — वाणी पाडा रस्त्याने ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट व्यवस्थेचे केले नागडे प्रदर्शन… प्रतिक मयेकर,पालघर बोईसर| शिगाव-खुताड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाणी पाडा परिसरातील रस्ता आज खड्ड्यांमध्ये पूर्णपणे गाडला गेला आहे. एखाद्या तालुक्याच्या नव्हे तर एखाद्या विस्मृतीत गेलेल्या गावाच्या दुर्दशेचं चित्र इथे पाहायला मिळतं. रस्त्याचं डांबरीकरण झालं, असं कागदावर दाखवलं गेलं, पण प्रत्यक्षात जमिनीवर खड्डेच खड्डे….

Read More

पालघर जिल्ह्यात गुन्हेगारीवर पोलिसांचा कडक प्रहार; गुंतवणूक फसवणूक व घरफोडी प्रकरणात यशस्वी कारवाई.

पालघर जिल्ह्यात गुन्हेगारीवर पोलिसांचा कडक प्रहार; गुंतवणूक फसवणूक व घरफोडी प्रकरणात यशस्वी कारवाई. पालघर : पालघर जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालघर पोलिसांनी कडक पावले उचलत आर्थिक फसवणूक तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावला आहे. शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या RICH 2 MONEY PVT. LTD. या कंपनीमार्फत झालेल्या प्रकरणात एकूण ₹2,35,46,695/-…

Read More

पालघर पंचायत समितीचे शौचालय – अधिकाऱ्यांची लाज की नागरिकांची शिक्षा?

पालघर पंचायत समितीचे शौचालय – अधिकाऱ्यांची लाज की नागरिकांची शिक्षा? प्रतिक मयेकर बोईसर | पालघर पंचायत समितीच्या इमारतीतील शौचालयांची अवस्था पाहिली तर कोणालाही “स्वच्छ भारत अभियान”चा नारा हा फक्त कागदोपत्री आणि फोटोसेशनपुरता आहे हे पटेल. तुटकी दारे, गंजलेली कडी-कोयंडे, पांढऱ्या टाईल्सवर काळे डाग, घाणीचे थर, नळ असूनही पाण्याचा थेंब नाही… हात धुण्यासाठी लावलेले बेसिन मृतासमान…

Read More

ब्रेकिंग न्यूज | NH-48 पर बड़ा सड़क हादसा   दिनांक : 9 जानेवारी 2026 मुंबई : ठाणे के घोड़बंदर रोड पर गौमुख घाट में आज सुबह एक बड़ा मल्टी-व्हीकल सड़क हादसा हुआ। NH-48 पर सुबह करीब 7 बजे हुए इस हादसे में एक भारी कंटेनर ट्रक सहित कम से कम 12 वाहन आपस में टकरा…

Read More

भारतीय जनता पार्टी वाडा तालुका तर्फे ईद-ए-मिलादुन्नबी सणाच्या शुभेच्छा…

भारतीय जनता पार्टी वाडा तालुका तर्फे ईद-ए-मिलादुन्नबी सणाच्या शुभेच्छा… पालघर नागरिक न्यूज सहसंपादक अमिन मेमन यांची बातमी… दि.५/९/२०२५ रोजी पालघर जिल्ह्यातील नावाजलेले शहर म्हणून ज्याची ओळख आहे असे कुडूस शहर कुडूस शहर है 52 छोट्या छोट्या गावाचे मुख्य बाजारपेठ आहे व येथे आजूबाजूला जवळपास छोट्या-मोठे १२०० कारखाने आहेत कुडूस शहरामध्ये वेगवेगळ्या जातीची लोक गुण्यागोविंदाने राहतात…

Read More

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी पालघर दि. २८ जून २०२६: राज्याच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी वाढवण बंदर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, प्रस्तावित वाढवण आंतरराष्ट्रीय विमानतळ, नारिंगी खाडी…

Read More

पालघर जिल्हा बेवारस कलेक्टर मॅडमच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त!

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज दि. 09 नोव्हेंबर 2025 पालघर जिल्हा बेवारस कलेक्टर मॅडमच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त! पालघर, जव्हार आणि डहाणू या तिन्ही शहरांमध्ये नगरपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. नेतेमंडळी, पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांच्या सभा आणि दौरे सुरू आहेत पण या सगळ्या राजकीय हालचालींच्या दरम्यान जनतेच्या मूलभूत समस्या मात्र तशाच प्रलंबित आहेत. रस्त्यांची दयनीय…

Read More

Raj Thackeray On Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटील भरकटले, आम्हाला वाटलेलं खाकी रंग पोलीस दलाचा; राज ठाकरेंची बेधडक पोस्ट, काय काय म्हणाले?

Raj Thackeray On Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटील भरकटले, आम्हाला वाटलेलं खाकी रंग पोलीस दलाचा; राज ठाकरेंची बेधडक पोस्ट, काय काय म्हणाले? आयपीएस अधिकरी आणि नुकतीच नागपूर पोलीस आयुक्त म्हणून बदली झालेल्या विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केली. या कार्यक्रमातील विश्वास…

Read More

जिल्हा परिषद पालघरच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन

दिनांक 16/10/2025 जिल्हा परिषद पालघर दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना राबवणे ही आपली जबाबदारी – जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड “दिव्यांग हे ‘अक्षम’ नाहीत, तर ‘विशेष सक्षम’ आहेत. दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची सामाजिक जबाबदारी आहे. शासकीय अधिकारी म्हणून दिव्यांगांप्रती आपली संवेदनशीलता वाढवली पाहिजे. त्यांना सन्मानाने वागणूक देणे आणि त्यांच्या हक्कांविषयी समाजात जागरूकता…

Read More