होर्मुज से गुजरने वाले जहाजों को देना पड़ेगा टैक्स? ईरान और अमेरिका की बातचीत के बीच ओमान ने दिया ये बयान

होर्मुज से गुजरने वाले जहाजों को देना पड़ेगा टैक्स? ईरान और अमेरिका की बातचीत के बीच ओमान ने दिया ये बयान ओमान ने यूरोपीय अधिकारियों से कहा है कि होर्मुज स्ट्रेट अब पहले की तरह बिना किसी बदलाव के नहीं चल सकता. खबरों के मुताबिक, इस रणनीतिक समुद्री मार्ग से गुजरने वाले जहाजों को भविष्य में…

Read More

    डहाणूतील न्यू लक्ष्मी ज्वेलर्स घरफोडीचा छडा; तीन आरोपी अटकेत, ५१ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त.

    डहाणूतील न्यू लक्ष्मी ज्वेलर्स घरफोडीचा छडा; तीन आरोपी अटकेत, ५१ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त.   डहाणू | पालघर 22.08.2026.   डहाणू येथील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये झालेल्या धाडसी घरफोडी व दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४२८.०५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे…

    Read More

    बोईसर MIDC मध्ये प्रदूषणाचा कहर, बेकायदेशीर मालवाहतूक. रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त.

    पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील बोईसर MIDC परिसरात वाढत्या प्रदूषणामुळे तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणारे केमिकल, स्लज आणि वायू प्रदूषण यामुळे परिसरातील हवा दूषित होत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, केमिकल कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने…

    Read More

    सरावली ग्रामपंचायतीतील पाण्याचा गंभीर प्रश्न – ८ सप्टेंबरपासून आमरण उपोषण, ग्रामस्थांचा संताप उसळला…!

    प्रतिक मयेकर (प्रतिनिधि) बोईसर| सरावली ग्रामपंचायतीतील निष्क्रिय कारभारामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. आदर्शनगरसह वॉर्ड क्र. क व ड या भागांत तर परिस्थिती अधिकच बिकट असून, नागरिकांना ४–४ दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. इतक्या मोठ्या गावात पाण्याची अशी दुरवस्था निर्माण होणे ही ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेची थेट साक्ष असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत….

    Read More

    पालघर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन सोहळा

    पालघर पालघर शहरातला मुख्य आणि सर्वात जुना गणपती मंडळ म्हणजे जुना पालघर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन सोहळा अतिशय हर्ष उल्हास व पारंपरिक पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काल संपन्न झाला आहे,तसेच त्यावेळेस नेहमीप्रमाणे मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष व त्यांच्या इतर पदाधिकारींच्या तर्फे सालाबाद प्रमाणे बाप्पांची भव्य दिव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली व त्यामध्ये *विशेषतः पालघर पोलिसांच्या वरिष्ठ…

    Read More

    गुन्हेगारांवर चपराक, पोलिसांची मोठी कामगिरी – २२ लाखांचा टेम्पो परत मिळाला

    गुन्हेगारांवर चपराक, पोलिसांची मोठी कामगिरी – २२ लाखांचा टेम्पो परत मिळाला तलासरी : गुन्हेगारीचे सावट आणि वाढते ट्रक चोरीचे प्रकार यामुळे वाहनधारकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या असतानाच, तलासरी पोलिसांनी नेमक्या वेळी दिलेला झटका म्हणजे गुन्हेगारांवर झालेली थेट चपराकच ठरली आहे. ७ सप्टेंबरला घडलेल्या ट्रक चोरीच्या घटनेत पोलिसांनी केवळ आठ दिवसांत तब्बल २२ लाखांचा आयसर टेम्पो परत…

    Read More

      आज शिक्षक दिनानिमित्त निबंध लेखनासाठी शाळेत सर्व मित्रांसोबत आणि मुख्याध्यापकांसोबत चि. अमन यादवने आनंदाने वेळ घालवला.

      💐 अत्यंत दुःखद घटना… भावपूर्ण श्रद्धांजली 💐 आज शिक्षक दिनानिमित्त निबंध लेखनासाठी शाळेत सर्व मित्रांसोबत आणि मुख्याध्यापकांसोबत चि. अमन यादवने आनंदाने वेळ घालवला. मुख्याध्यापकांसोबत आणि वर्गमित्रांसोबत एकत्र फोटो काढून काही क्षणांतच तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आपल्या टेंभोडे गावातील पद्मनाभ स्वामी मंदिराजवळ आपल्या कुटुंबासह भाड्याने वास्तव्यास असलेला आणि जिल्हा परिषद…

      Read More

      आषाढी एकादशी दिंडी उत्सवात’ भेसळयुक्त अन्नाविरुद्ध जनजागृतीचा नवा संकल्प

      पालघरमध्ये भक्ती आणि समाजजागृतीचा अनोखा संगम; आषाढी एकादशी दिंडी उत्सवात’ भेसळयुक्त अन्नाविरुद्ध जनजागृतीचा नवा संकल्प रोटरी क्लब ऑफ पालघर आणि ईनर व्हील क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी ‘आषाढी एकादशी दिंडी उत्सव’ अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या पारंपरिक दिंडी सोहळ्याला भक्तीसोबतच समाजजागृतीची आणि नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाची प्रभावी…

      Read More

      सफाला पुलिस की सतर्कता से नाबालिग लड़की की जान बची, बड़ा हादसा टला

      सफाला पुलिस की सतर्कता से नाबालिग लड़की की जान बची, बड़ा हादसा टला पालघर: सफाला पुलिस स्टेशन की हद में एक नाबालिग लड़की द्वारा आत्महत्या का प्रयास किए जाने की गंभीर घटना सामने आई, जिसे पुलिस की त्वरित और सतर्क कार्रवाई से टाल दिया गया। जानकारी के अनुसार, पारिवारिक कारणों और भावनात्मक तनाव के चलते…

      Read More

      आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारी लुटला वॉटर सर्फिंगचा आनंद

      आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारी लुटला वॉटर सर्फिंगचा आनंद पालघर  डहाणू प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या नाविन्यपुर्ण संकल्पतेतुन डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकिय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मुंबई सर्फ कल्ब स्कुल यांच्या पुढाकारातुन वसई समुद्रकिनारी वॉटर सर्फिंगचा रोमांचक आंनद लुटला. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एक विशेष आणि अविस्मरणीय अनुभव ठरलेला होता. विद्यार्थ्यांनी प्रथमच वॉटर सर्फिंग…

      Read More