कर्तव्याला सलाम… शौर्याला मानाचा मुजरा!
कर्तव्याला सलाम… शौर्याला मानाचा मुजरा! पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख (IPS) यांना ‘शौर्य पदक’ जाहीर होणे ही केवळ त्यांच्या वैयक्तिक कामगिरीची दखल नसून संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील भागात प्रतिकूल परिस्थितीत धैर्याने नेतृत्व करत त्यांनी आपल्या कर्तव्याची आणि राष्ट्रसेवेची वेगळीच छाप उमटवली. आज पालघरमध्येही त्यांचे नेतृत्व प्रामाणिकपणा, शिस्त, तत्परता आणि जनहिताची…



