ठळक बातम्या

पालघरमध्ये भरदिवसा रस्त्यावर दहशत; कार अडवून काचा फोडल्या, चालकावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न.

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज 20 एप्रिल 2026.. पालघरमध्ये रस्त्यावर दहशत; कार अडवून काचा फोडल्या, चालकावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न. पालघर | प्रतिनिधी जावेद लुलानिया. पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे भर रस्त्यात कार अडवून काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती आहे. विरेंद्र नगर येथील विजय रघुनाथ जाधव हे 19/04/2026 रोजी मसरोलीहून केवकडे पालघर रोडने…

Read More

समुद्रकिनारी मोठा टँकर आढळला

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज. समुद्रकिनारी मोठा टँकर आढळला – पालघर जिल्हा. शिरगाव,जुना सटपटी रोड – पालघर दि. ७ सप्टेंबर २०२५, सायं. ५:०२ वा. पालघर तालुक्यातील शिरगाव समुद्रकिनारी आज एक मोठा टँकर आढळून आला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत उत्सुकता व्यक्त केली असून, हा टँकर नेमका कसा व कुठून आला याची माहिती मिळालेली नाही. या टँकरचा तपास…

Read More

गुजरात मेल में चेन पुलिंग और मारपीट का मामला; पालघर स्टेशन पर 20 मिनट तक रुकी ट्रेन..

पालघर : गुजरात मेल में चेन पुलिंग और मारपीट का मामला; पालघर स्टेशन पर 20 मिनट तक रुकी ट्रेन.. पालघर | जावेद लुलानिया.. 16 जून को गुजरात मेल एक्सप्रेस में हुए विवाद और चेन पुलिंग की घटना को लेकर नई जानकारी सामने आई है। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, ट्रेन के दिव्यांग (Handicap) डिब्बे में यात्रा कर…

Read More

सातपाटी दांडीपाडा परिसरात कंटेनर आढळले; पोलिसांची तातडीने कारवाई.

सातपाटी दांडीपाडा परिसरात कंटेनर आढळले; पोलिसांची तातडीने कारवाई..   पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे शिरगाव-ऊसभाव व मौजे सातपाटी दांडीपाडा गाव परिसरात दिनांक 07/09/2023 रोजी सकाळी 09.00 वा. सुमारास स्थानिक मच्छीमार बांधवांनी तीन कंटेनर समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावर आल्याची माहिती सातपाटी पोलिसांना दिली. माहिती मिळताच सातपाटी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाणी पाहणी करून…

Read More

    Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर

    Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर आयएएस तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असलेले खाद्यपदार्थ, उत्पादने आणि हॉटेल्सवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. जवळपास प्रत्येक दिवशी एफडीएच्या पथकांकडून राज्यातील…

    Read More

    पालघर में ब्लड की बहुत शॉर्टेज है , ब्लड की एहमियत आप सभी जानते है, पालघर के सभी नागरिकों से अनुरोध है १५ तारीख को हमारे जिम आकर ब्लड डोनेट जरूर करे और कम से कम इस पिक्चर को शेयर करिए “स्टेटस जरूर लगाए” ताकि और लोग ब्लड डोनेशन के लिए प्रेरित हो पाए 🙌🏻…

    Read More

    मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

    मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Election) बिगुल अखेर वाजला असून नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आल आहे. पुढील महिनाभरातच या निवडणुकांचा रणधुमाळी संपुष्टात येणार असल्याने स्थानिक राजकीय पक्षातील नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यामुळे, लवकरात लवकर निर्णय घेऊन पुढील रणनीती आखणं क्रमप्राप्त असणार आहे. कोकणात भाजप स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत यापूर्वी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दिले होते. त्यानंतर, आता…

    Read More

    महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे! 40- 60 किमी वेगाने वारे वाहणार, ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

    महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे! 40- 60 किमी वेगाने वारे वाहणार, ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देशात पुन्हा एकदा मान्सूनने सक्रीय झाला आहे. पुढील 4-5 दिवसांत देशात मुसळधार पाऊस होणार आहे. या दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होणार आहे. पुणे घाट माथ्यावरही पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने रेड अलर्ट…

    Read More

    खास ऑफर — कमी डाऊन पेमेंट स्कीम Dhanani Motors, पालघर कडून

    🚨 खास ऑफर — कमी डाऊन पेमेंट स्कीम 🚨 Dhanani Motors, पालघर कडून वाहन खरेदीसाठी सुवर्णसंधी! आता फक्त कमी डाऊन पेमेंट मध्ये आपले स्वप्नातील वाहन घ्या! ✅ ९० ते ९९% कर्ज सुविधा ✅ २ वर्षे – १० सर्व्हिस मोफत ✅ ₹३५०० किमतीचे अॅक्सेसरीज फ्री ✅ सर्व मॉडेल्स, सर्व रंग तत्काळ उपलब्ध ✅ पूर्ण खात्रीशीर तसेच…

    Read More

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रालय येथे घेण्यात आला.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रालय येथे घेण्यात आला. पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा आहे. या अनुषंगाने भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित कुटुंबांना नियमातील तरतुदींपेक्षा अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेज मंजूर करण्यात येईल. यादृष्टीने…

    Read More