लोकल ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करताय? मग सावधान व्हा! आता टीसींची संख्या होणार दुप्पट
लोकल ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करताय? मग सावधान व्हा! आता टीसींची संख्या होणार दुप्पट लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते, मात्र या लोकल ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. तेव्हा अशाच विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने तिकीट तपासनिसांची म्हणजेच टीसींची संख्या जवळपास दुप्पट करण्याचा प्रस्ताव रेल्वे…



