पालघर पोलिसांची मोठी कामगिरी; कोयता हल्ला प्रकरणातील आरोपीला पकडत वाचवला जीव.
पालघर पोलिसांची मोठी कामगिरी; कोयता हल्ला प्रकरणातील आरोपीला पकडत वाचवला जीव. पालघर | जावेद लुलानिया. पालघर शहरातील तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पालघर पोलिसांनी अवघ्या काही तासांत ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे आरोपी स्वतःचे जीवन संपविण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला…



